DELHI BBC OFFICE IT RAID
BBC Income Tax Raid : BBC च्या दिल्लीतील कार्यालयावर धडकले प्राप्तिकर विभागाचे अधिकारी, नेमकं कारण काय?

IT Raid at BBC’s Delhi Office : बीबीसीच्या दिल्लीमधील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे अधिकारी धडकले आहेत.

Ajit Pawar ED Hasan Mushrif
हसन मुश्रीफांवर ईडीचे छापे, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “माझं स्पष्ट मत आहे की…”

ईडीने राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर छापे टाकले. यावर अजित पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली.

Sharad Pawar ED Hasan Mushrif
ईडीने छापे टाकल्यानंतर शरद पवारांशी बोलले का? हसन मुश्रीफ म्हणाले, “मी त्यांच्याशी…”

NCP Hasan Mushrif ED Raid : ईडीने बुधवारी (११ जानेवारी) सकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर…

PFI Twitter
केंद्राने पीएफआयवर बंदी घातल्यानंतर ट्विटरचा मोठा निर्णय, संघटनेसह पदाधिकाऱ्यांचे ट्विटर हँडल बंद

केंद्राे पीएफआय संघटनेसह त्यांच्याशी संबंधित इतर आठ संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घातल्यानंतर आता ट्विटरनेही गुरुवारी (२९ सप्टेंबर) मोठा निर्णय घेतला…

nia raid on pfi
विश्लेषण : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर का कारवाई?

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित सुमारे १०६ जणांना तपास यंत्रणांच्या छाप्यांनंतर अटक झाली आहे. नेमकी ही संघटना आहे तरी काय?

income-tax-department
आयकर विभागाचे महाराष्ट्रासह देशभरात छापे, राजकीय पक्षांच्या ‘फंडिंग’प्रकरणी झाडाझडती

आयकर विभागाने दिल्लीत टॉप थिंक टँक, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (CPR) या संस्थांवर छापे टाकले आहेत.

Abhijit Patil Tukaram Mundhe 3
10 Photos
Photos : आधी तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर ३ महिन्यांचा तुरुंगवास, अन् आता २९ तासापासून IT ची धाड; अभिजीत पाटील आहेत तरी कोण?

सोलापूरमधील प्रसिद्ध उद्योजक अभिजीत पाटील यांच्या विविध कारखान्यांवर आयकर विभागाने गुरुवारी (२५ ऑगस्ट) सकाळी साडेसहा वाजता धाड टाकली.

Abhijit Patil Sugar Factory
अभिजीत पाटलांच्या पंढरपूर, उस्मानाबादसह राज्यातील विविध साखर कारखान्यांवर आयकर विभागाचे छापे

उद्योजक अभिजीत पाटील यांच्या पंढरपूरसह राज्यातील इतर साखर कारखान्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे.

ed raid Teacher's Vacancy Scam
9 Photos
PHOTOS: ५० कोटीहून अधिकची रोकड, ३ सोन्याच्या विटा, अर्पिता मुखर्जीच्या फ्लॅटमध्ये आणखी काय सापडलं?

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या फ्लॅटवर बुधवारी ईडीच्या पथकाने छापेमारी केली आहे.

How Vivo is sending money earned in India to China
विश्लेषण : विवो भारतात कमावलेले पैसे चीनला कसे पाठवत आहे? प्रीमियम स्टोरी

विवो मोबाईल कंपनीने पैसे बेकायदेशीरपणे चीनला पाठवले असल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे

संबंधित बातम्या