विनापरवाना चरबी उद्योगावर छापा; पाच जणांवर गुन्हा

विनापरवाना सुरू असलेल्या व टाकाऊ मांसापासून काढण्यात येणाऱ्या चरबी उद्योगावर छापा टाकून ५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बांधकाम उद्योजक, व्यापा-यांच्या निवासस्थानी कोल्हापुरात छापे

शहरातील बांधकाम उद्योजक व व्यापा-यांच्या निवासस्थानी शुक्रवारी प्राप्तिकर विभागाच्या पथकाने छापे टाकले. नगरसेवक जयंत पाटील यांच्यासह सात व्यापा-यांचा यामध्ये समावेश…

सहा खरेदीखतं, चार इसार पावत्या, कोरे शपथपत्र जप्त

हिंगोली तालुक्यातील फाळेगाव येथे सावकाराच्या घरावर छापा टाकून सहा खरेदीखतं, चार इसार पावत्या, कोरे शपथपत्र व डायरी जप्त करण्यात आली.…

सुपे येथील आम इंडिया कंपनीवर छापा

तालुक्यातील सुपे औद्योगिक वसाहतीमधील आम इंडिया कंपनीमध्ये केंद्रीय अबकारी कर विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास छापा टाकून कसून चौकशीस…

बीडमध्ये मुन्नाभाईंविरुद्ध छापेसत्र राबवावे – राम

बनावट वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष दक्षता पथकांची नेमणूक करून छापेसत्र राबवावे, असा आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम…

सोलापुरात ‘सेतू’ कार्यालयावरील छाप्यानंतर चालकांसह तिघांवर गुन्हा

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लगत असलेल्या सेतू कार्यालयात दलालांचा विळखा पडल्याच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण गेडाम यांनी सेतू कार्यालयात अचानकपणे धाड…

पोलीस निरीक्षकाशी संबंधित हॉटेलमधील बेधुंद पार्टी पोलिसांनी छापा टाकून उधळली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन रस्त्यावरील मिलेनियम प्लाझा इमारतीच्या टेरेसवर क्युरिओसिटी रेस्टॉरंट नावाचे हॉटेल आहे. हे प्रतीक नानावटी याने चालविण्यास घेतले…

पवनसूत, गृहलक्ष्मी डेव्हलपर्सवर छापे

एकदा विकलेल्या जमिनीवर पुन्हा भूखंड विकून सुमारे दीड हजार भूखंड धारकांची सुमारे साठ लाखांनी फसवणूक केल्याप्रकरणी एका विकासकाविरुद्ध गुन्हे शाखेने…

नेताम यांच्या निवासस्थानी एसीबी पथकाचा छापा

प्राथमिक शिक्षणाधिकारी सोमेश्वर नेताम यांच्या निवासस्थानी शनिवारी रात्री उशिरा धडकलेल्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकाने घेतलेल्या झडतीत ४७ लाखांहून अधिक…

इम्पिरिअल चौकाजवळ छाप्याने खळबळ

शहरातील इम्पिरिअल चौकाजवळच असलेल्या ‘राजासाब वाईन्स’लगत सोमवारी रात्री छापा टाकण्यास गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून तेथील अवैध दारू जप्त…

स्टेट बँक अधिकाऱ्याच्या घरावर छापे

७५ कोटींच्या कर्ज वितरण प्रकरणात लाच घेतल्याचा आरोप असलेले ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे उप व्यवस्थापकीय संचालक शामलाल आचार्य यांच्या मुंबईतील

संबंधित बातम्या