रायगड News

रायगड (Raigad) हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील एक जिल्हा असून त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जिल्ह्यातील डोंगराळ भाग हा मुख्यत्वेकरून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येतो. पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याचे “रायगड” असे नामकरण करण्यात आले. रायगड जिल्ह्यामध्ये पुरातन ऐतिहासिक स्थळे, आकर्षक समुद्रकिनारे, निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली पश्चिम घाटातील अप्रतिम ठिकाणे पहावयास मिळतात.
महाड आणि पाली स्थित अष्टविनायक मंदिरे तसेच घारापुरी बेटावरील एलेफंटा गुहा या रायगड जिल्ह्याच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाच्या साक्षी देतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Mahara ) या किल्ल्याचे महत्त्व ओळखून आपली राजधानी बनवली. Read More
Raigad Chhatrapati Shivaji Maharaj's Dog Waghya History in Marathi
Chhatrapati Shivaji Maharaj’s Dog: “कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव”…संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र; रायगडवरील स्मारकावरून का वाद निर्माण झाला? प्रीमियम स्टोरी

Waghya Chhatrapati Shivaji Maharaj’s Dog Statue: भारतीय पुरातत्त्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे…

Sambhaji Raje Chhatrapati Demand Over Waghya Dog
Sambhajiraje : “वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरुन हटवा, ३१ मे पर्यंत…”; संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र फ्रीमियम स्टोरी

संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरुन वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी महाराष्ट्र शासनाला पत्र लिहिलं आहे. त्यासाठी ३१ मेपर्यंतची मुदत दिली आहे.

raigad zilla parishad
रायगड जिल्‍हा परिषदेतील वेतन फरक घोटाळा : जोतीराम वरुडे आणि महेश मांडवकर यांना अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

अर्जदारांवरील आरोप गंभीर आहेत, ज्यात खोटेपणा, आर्थिक फसवणूक आणि सार्वजनिक विश्वासाचा भंग यांचा समावेश आहे.

89 hatchlings of the rare Olive Ridley turtle species released into the sea at Harihareshwar beach in Raigad
हरिहरेश्वरच्या कासव संवर्धन प्रकल्पाला यश, ८९ पिल्लांना सुरक्षित समुद्रात सोडले…

रायगडच्या हरिहरेश्वर समुद्र किनारी दुर्मिळ ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची ८९ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. हरिहरेश्वर इथं कासवांच्या अंड्यांचे संरक्षण करण्यात…

Shiv Sena Shinde faction, NCP Ajit Pawar faction,
रायगडमध्ये होळीपूर्वीच राजकीय शिमगा

होळी सणापूर्वीच रायगड जिल्ह्यात राजकीय शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी एकमेकांची उणीदुणी काढताना पहायला…

raigad twenty thousand gharkul
रायगडमध्ये २० हजार घरकुलांचे महिलांच्या हस्ते भूमिपूजन

महिला दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यात केंद्र आणि राज्य सरकार पुरस्कृत विविध घरकुल योजनेंतर्गत तब्बल २० हजार ४८९ घरकुलांचे भूमिपूजन…

wildfire 48 houses burnt dhangarwadi Indardev village Roha Raigad district
Video : रोहा इंदरदेव येथे वणव्यात ४८ घरे जळून खाक, सुदैवाने जीवित हानी नाही

या दुर्घटनेत सुदैवाने जिवीत हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. वणवा नेमका कसा लागला याचे कारण समजू…

Groundbreaking ceremony of new building of Raigad District Hospital on Wednesday
रायगडच्या जिल्हा रुग्णालयाचे भोग सरणार, नूतन इमारतीचे बुधवारी भूमिपूजन

रायगडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला अखेर नवीन सात मजली इमारत मिळणार आहे. बुधवारी जिल्हा रुग्णालयाच्या नुतन इमारतीचे भुमिपूजन होणार आहे.

Raigad administration, employees ,
कर्मचाऱ्यांच्या कारनाम्यामुळे रायगडच्या प्रशासनाची प्रतिमा मलिन

गेल्या दीड महिन्यात विवीध विभागातील कर्मचाऱ्यांच्या कारनाम्यांमुळे रायगड जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणांची प्रतिमा मलिन झाली आहे.

43 year old mans body was found in Goregaon bar devraj gowda 44 arrested
कर्जबाजारीपणामुळे तो चोरी करायला लागला… पण रायगडच्या पोलिसांनी त्याला गाठलेच

रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या चोरट्याला रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.

ताज्या बातम्या