Page 2 of रायगड News

रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या चोरट्याला रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.

रायगड जिल्हा परिषदेतील अपहार प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. पाणी पुरवठा विभागापाठोपाठ आता एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प योजनेतही ४ कोटी…

कालची रात्र भीतीच्या सावटात बसून काढली आहे. त्यामुळे या प्रकारांचा लवकरात लवकर शोध लावा अशी विनंती गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे.

गेल्या नऊ महिन्यात रायगड जिल्ह्यात जागा जमिनींच्या व्यवहारातून २ हजार ७३७ कोटींचा महसूल जमा झाला आहे.

धरणे शंभर टक्के भरल्याने पाणीटंचाईचे संकट दूर झाल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. परंतु, फेब्रुवारी महिना उजाडे पर्यंतच धरणामधील पाणी…

प्राथमिक चौकशीत नाना कोरडे यांनी १ कोटी १९ लाख रुपयांचा अपहार केला असल्याचे निदर्शनास आले.

अहिल्यानगर, नाशिक, रायगड, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांच्या वार्षिक योजनांची सर्वसाधारण आढावा बैठक उपमुख्यमंत्री पवार यांनी मंगळवारी बोलावली होती.

समाधान पिंजारी, दीप गायकवाड, पोलीस अंमलदार समीर परशुराम महात्रे व विकी सुभाष साबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.…

सदर घटना ७ डिसेंबर ते ४ फेब्रुवारी या दरम्यान घडली आहे. नाशिक येथे तरुणाने कर्जत भिसेगाव येथे राहणाऱ्या महिलेचा विश्वास…

पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय प्रलंबित असपुतांनाच भाजपने रायगड जिल्ह्यासाठी संपर्क मंत्री म्हणून आशिष शेलार यांची नियुक्ती केली आहे.

गेल्या सहा ते सात वर्षाच्या कालावधीत ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्यांने पहिले नसल्याने ३३९ घरखरेदीदारांचे तब्बल २०२.७८…

रायगड जिल्ह्यात कुष्ठरोग निमुर्लन मोहीमे अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ४७९ कुष्ठरोगी आढळून आले आहेत.