Page 43 of रायगड News

कोकणात पावसाचे धुमशान!

मंगळवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोकणात अक्षरश: धूमशान मांडले असून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील अनेक भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली…

मुसळधार पावसाने रायगडला झोडपले

मुसळधार पावसाने कोकण परिसर व रायगड जिल्ह्य़ाला झोडपले असून गेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात सरासरी ६९.२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.…

गुजरात सरकारने दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दिलेला निधी पडून

गुजरात सरकारने रायगड जिल्ह्य़ातील सव, दासगावमधील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दिलेला निधी वापराविना पडून आहे. महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांना पुनर्वसनमंत्री पतंगराव…

रायगडात पावसाचा जोर आणि उधाणाचे पाणी

रायगड जिल्ह्य़ाला आज मुसळधार पावसाने आणि उधाणाच्या पाण्याने झोडपून काढले. यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठय़ा उधाणाने समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरच्या गावांना…

रायगड जिल्ह्य़ातील ५ हजार एकर शेतीला उधाणाचा धोका

रायगड जिल्ह्य़ातील पाच हजार एकर शेतजमिनीला समुद्राच्या उधाणांपासून धोका निर्माण झाला आहे. बाह्य़काठय़ाची झीज झाल्याने पेण तालुक्यातील भाल परिसराला उधाणाचा…

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी (२१ जून) या तिथीप्रमाणे रायगड जिल्हा परिषद, शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती व कोकणकडा मित्र मंडळातर्फे किल्ले रायगडावर ३४०…

रायगडातील ८४ गावांना भूस्खलनाचा धोका

उत्तराखंडमधील जलप्रलयाला धरणाच्या कामासाठी केलेली बेसुमार वृक्षतोड कारणीभूत ठरल्याचे मत पर्यावरणवाद्यांकडून व्यक्त केले जात आहे. अतिवृष्टीमुळे डोंगरउतारावरील माती धरून ठेवण्याची…

रायगडात पावसाचा जोर कायम; पाचाड धनगरवाडी येथे दरड कोसळली

रायगड जिल्ह्य़ात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्य़ात सरासरी ६५.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पनवेल, उरण…

रायगडातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याची गरज हर्षद कशाळकर

राज्याचा औद्योगिक जिल्हा म्हणून रायगड जिल्हा घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात औद्योगिकीकरणाला वेग आला आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी होणारे भूसंपादन…

रायगडचे जिल्हा सामान्य रुग्णालय व्हेंटिलेटरवर

रायगडचे जिल्हा सामान्य रुग्णालय सध्या व्हेंटिलेटरवर आले आहे. उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरच शिल्लक नसल्याने रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था पुरती…