Page 6 of रायगड News

मुंबई-गोवा महामार्गावर महाड येथील वीर स्थानकाजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला.

३१ डिसेंबर रोजी रात्री मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यां ८२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बालविवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचा दावा शासनस्तरावरून केला जात असला, तरी त्याला फारसे यश येताना दिसत नाही.

पुणे जिल्ह्यातील पिसोली शाळेच्या शिक्षकाचा मुरुडच्या काशिद येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला.

आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भरत गोगावले यांच्याकडे पालकमंत्रीपद दिले…

मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता पालकमंत्रीपदावरून महायुतीत चढाओढ सुरू झाली आहे. रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडेच हवे अशी मागणी आमदारांनी करण्यास सुरुवात केली आहे.

विधानसभेमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातत्व शास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक मांडले.

भाजपचे तीन आमदार निवडून आले. मात्र मंत्रीपदाच्या वाटपात रायगड जिल्ह्यात भाजपची पाटी कोरी राहीली. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पारड्यात कॅबिनेट…

बदलापूर येथील घटनेनंतर राज्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत.

रेशन वितरणात पुन्हा एकदा सर्व्हरचा अडसर निर्माण झाला आहे. धान्य वितरणात येणारी अडचण लक्षात घेवून आता पुन्हा ऑफलाइन धान्य वितरणाला…

मंत्रिपदाच्या आशेवर अडीच वर्षे काढलेले शिवसेना आमदार भरत गोगावले यांची यंदा तरी इच्छा पूर्ण होणार का, याची रायगड जिल्ह्यात उत्सुकता…

मागणाव तालुक्यातील रवाळजे येथे कुंडलिका नदीत बुडालेल्या चौघांचा मृत्यू झाला आहे.