Page 8 of रायगड News
६७ लाख रूपयांचे बिल मंजूर करण्यासाठी वित्त अधिकारी अंबपकर यांनी १ लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने, तसेच धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने, लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या प्रकल्पातील पाणी पातळीत मोठी वाढ…
जिल्ह्यात धरणांवर आणि धबधब्यांवर वर्षासहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. दरवर्षी हजारो पर्यटक वर्षासहलींसाठी रायगड जिल्ह्यात दाखल होत असतात.
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याला गळती लागली आहे. बोगद्याला लागलेली गळती थांबवण्यासाठी तातडीने काम हाती घेण्यात आले आहे.
एकीकडे दक्षिण रायगडमध्ये शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू आहे. उत्तर रायगड मधील शेतकरी मात्र चिंतातूर आहे.
किल्ले रायगडावर २० जून रोजी तिथीनुसार ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी हिंदवी स्वराज्याची राजधानी सजली…
एकूण तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रमुख लढत ही काँग्रेसचे रमेश कीर आणि भाजपच्या निरंजन डावखरे यांच्यात होणं अपेक्षित…
पावसाचे दिवस असल्याने यंदा ही भरती प्रक्रीया अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात घेतली जाणार नाही.
अलिबाग आणि पेण या दोन मतदारसंघात मिळालेल्या लक्षणीय मताधिक्यामुळे सुनील तटकरे यांच्या रायगड लोकसभा निवडणुकीतील विजयाचा मार्ग सोपा झाला.
मुंबई गोवा महामार्गावर दरडीची टांगती तलवार कायम आहे. काही दिवसांपूर्वी महाडच्या नांगलवाडी येथे दरड रस्त्यावर आली होती. सुदैवानं यात कुठलीही…
शिवसेना शिंदे गटाचे पक्ष प्रतोद भरत गोगावले यांच्या महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मताधिक्य घटले आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धोकादायक इमारतींना स्थानिक प्रशासनाकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. अलिबाग नगरपालिकेकडून शहरातील एकूण ४४ धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींची…