Page 9 of रायगड News
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी असल्याचे सांगून खंडणी उकळणाऱ्या सहा जणांच्या टोळीला खोपोली पोलिसांनी जेरबंद केले आहे.
रायगड जिल्ह्यातील २८ धरणात २३.१५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ९ धरणात दहा टक्क्यांहून कमी पाणी साठा शिल्लक आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी झाल्याने महायुतीचा वरचष्मा पहायला मिळाला.
शेतकरी कामगार पक्षाचे प्राबल्य असलेल्या अलिबाग आणि पेण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे मताधिक्य लक्षणीय दृष्ट्या वाढले आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षापुढे…
ढोलताशांचा गजर, मंत्रोच्चार आणि शंखनाद यांच्या गजरात रायगड किल्ल्यावर ३५१वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी राज्यातून एक लाखाहून…
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने २ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली.
रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे पुन्हा एकदा विजयी झाले. शिवसेना उबाठा गटाच्या अनंत गीते यांचा त्यांनी ८२ हजार…
रायगडावर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेकाच्या नियोजनात अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे पदाधिकारी व रायगड जिल्हा प्रशासनाने ‘शिवभक्त’ म्हणून हातात हात घालून…
रायगड लोकसभा मतदारसंघासाठी २०१४ साली अटीतटीची लढत पहायला मिळाली होती. शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या लढतीत अनंत गीते अवघ्या अडीच हजार मतांनी…
संभाव्य दरड आपत्ती सौम्यीकरण उपाययोजनांच्या आंतर्गत किल्ले रायगडावरील पायवाट बंद ठेवली जाणार आहे.
या सर्व इमारतींमधील रहिवाश्यांना महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत अधिनियम १९६५ च्या कलम १९५ अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
तीव्र उन्हाळ्यामुळे यंदा अंड्यातून कासवं बाहेर येण्याचे प्रमाण जवळपास तीस टक्क्याने घटले आहे. ज्यामुळे कासवांच्या पिल्लांची संख्या घटली आहे.