रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी (२१ जून) या तिथीप्रमाणे रायगड जिल्हा परिषद, शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती व कोकणकडा मित्र मंडळातर्फे किल्ले रायगडावर ३४०…

रायगडातील ८४ गावांना भूस्खलनाचा धोका

उत्तराखंडमधील जलप्रलयाला धरणाच्या कामासाठी केलेली बेसुमार वृक्षतोड कारणीभूत ठरल्याचे मत पर्यावरणवाद्यांकडून व्यक्त केले जात आहे. अतिवृष्टीमुळे डोंगरउतारावरील माती धरून ठेवण्याची…

रायगडात पावसाचा जोर कायम; पाचाड धनगरवाडी येथे दरड कोसळली

रायगड जिल्ह्य़ात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्य़ात सरासरी ६५.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पनवेल, उरण…

रायगडातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याची गरज हर्षद कशाळकर

राज्याचा औद्योगिक जिल्हा म्हणून रायगड जिल्हा घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात औद्योगिकीकरणाला वेग आला आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी होणारे भूसंपादन…

रायगडचे जिल्हा सामान्य रुग्णालय व्हेंटिलेटरवर

रायगडचे जिल्हा सामान्य रुग्णालय सध्या व्हेंटिलेटरवर आले आहे. उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरच शिल्लक नसल्याने रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था पुरती…

रेवस-करंजा पूल पुन्हा चर्चेत

तब्बल ३० वर्षांनंतर रायगड जिल्ह्य़ातील रेवस-करंजा पूल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवडी न्हावा शेवा सी लिंकबरोबर आता रेवस-करंजा पुलाचे…

रायगडातील विहुर धरणाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात

मुरुड तालुक्यातील २५ हजार लोकवस्तीला पाणीपुरवठा करणाऱ्या विहुर धरणाच्या दुरुस्ती कामाला अखेर सुरुवात झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या धरणाचे…

रायगडात अवैध रेती उत्खननाला ऊत

रेती लिलाव लांबल्याने रायगड जिल्ह्य़ात अवैध रेती उत्खननाला ऊत आला आहे. जिल्ह्य़ातील सावित्री, कुंडलिका, धरमतर आणि भोनंग परिसरात सध्या सक्शन…

रायगडात पाच वर्षांनी थंडीची लाट

रायगड जिल्ह्य़ात तब्बल पाच वर्षांनी थंडीची लाटची लाट आली आहे. उत्तरेकडील हिमवृष्टीचा आणि थंडीचा परिणाम आता कोकणातील बहुतांश भागात पाहायला…

किल्ले स्पर्धेत ‘रायगड’ अव्वल

युवक लॉन्सर्स क्रीडा मंडळातर्फे आयोजित शिवकालीन आणि काल्पनिक किल्ले स्पर्धेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले.ऐतिहासिक शिवकालीन स्पर्धेत प्रथम क्रमांक रोहित लाडसावंगीकर…

संबंधित बातम्या