रायगड Photos

रायगड (Raigad) हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील एक जिल्हा असून त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जिल्ह्यातील डोंगराळ भाग हा मुख्यत्वेकरून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येतो. पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याचे “रायगड” असे नामकरण करण्यात आले. रायगड जिल्ह्यामध्ये पुरातन ऐतिहासिक स्थळे, आकर्षक समुद्रकिनारे, निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली पश्चिम घाटातील अप्रतिम ठिकाणे पहावयास मिळतात.
महाड आणि पाली स्थित अष्टविनायक मंदिरे तसेच घारापुरी बेटावरील एलेफंटा गुहा या रायगड जिल्ह्याच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाच्या साक्षी देतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Mahara ) या किल्ल्याचे महत्त्व ओळखून आपली राजधानी बनवली. Read More
Travel Infulencer Aanvi Kamdar dies
12 Photos
Aanvi Kamdar Dies: रिल बनवणं जीवावर बेतलं; मुंबईच्या अन्वीचा रिल बनविताना दरीत कोसळून मृत्यू

Infulencer Aanvi Kamdar Dies : प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लूएन्सर अन्वी कामदारचा माणगावमधील कुंभे धबधब्यावर रिल बनविताना दरीत कोसळून मृत्यू झाला. (सर्व…

Raigad Landslide Latest Updates in Marathi
18 Photos
अडचणींचा पाऊस, सुविधांची वानवा; इर्शाळवाडीवरील परिस्थिती एकनाथ शिंदेंनी कशी हाताळली?

Khalapur Irshalgad Fort Landslide : इर्शाळवाडीवर काल (१९ जुलै) रात्री दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.…

irshalwadi landslide rescue operation
16 Photos
…अन् काही क्षणांत समोर मातीचा ढीग झाला; ईर्शाळवाडीवर दरड कोसळली, गावाची ह्रदय पिळवटून टाकणारी दृश्यं!

बुधवारी रात्रीच्या सुमारास रायगडाच्या ईर्शाळगडावरच्या ठाकूरवाडीवर दरड कोसळली असून ३० ते ४० घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत.ो

19 Photos
Photos : राष्ट्रपती कोविंद यांची सपत्निक रायगडाला भेट, राज्यातील अनेक दिग्गज नेते हजर, फोटो पाहा…

राष्ट्रपती कोविंद यांनी सोमवारी सपत्निक किल्ले रायगडाला भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.