रायगड Videos

रायगड (Raigad) हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील एक जिल्हा असून त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जिल्ह्यातील डोंगराळ भाग हा मुख्यत्वेकरून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येतो. पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याचे “रायगड” असे नामकरण करण्यात आले. रायगड जिल्ह्यामध्ये पुरातन ऐतिहासिक स्थळे, आकर्षक समुद्रकिनारे, निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली पश्चिम घाटातील अप्रतिम ठिकाणे पहावयास मिळतात.
महाड आणि पाली स्थित अष्टविनायक मंदिरे तसेच घारापुरी बेटावरील एलेफंटा गुहा या रायगड जिल्ह्याच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाच्या साक्षी देतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Mahara ) या किल्ल्याचे महत्त्व ओळखून आपली राजधानी बनवली. Read More
Women Body Chopped Up Found In Suitcase In Pen
पेण: सुटकेस मध्ये आढळला 30- 40 वर्षांच्या महिलेचा मृतदेह; प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक अनुभव

Women Body Chopped Up Found In Suitcase In Pen: रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातील दुरशेत फाटा येथे नदी किनारी एका सुटकेस…

Guardian Minister post controversy Sunil Tatkare clarifies his position
Sunil Tatkare on Guardian Minister: पालकमंत्रिपदाचा वाद; सुनील तटकरेंनी स्पष्ट केली भूमिका

रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती मिळाल्यानंतर महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद पेटल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे रायगडचं पालकमंत्रिपद कोणाला मिळणार ही…

Protest in Raigad after Aditi Tatkare gets the post of Guardian Minister
आदिती तटकरेंना पालकमंत्रीपद मिळाल्याने रायगडात आंदोलन; शिवसैनिक संतापले

Aditi Tatkare as Guardian Minister Sparks Anger: रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना दिल्यानंतर या निर्णयाचे तीव्र पडसाद रायगडमध्ये उमटले. शिवसैनिकांकडून…

marathi bhasha controversy lady from UP aggressive in pen Raigad
Marathi vs Hindi: “मैं मराठी नही बोलूंगी”, UP च्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; ठाकरे गट आक्रमक

Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy: कल्याणमध्ये परप्रांतीय कर्मचाऱ्यानं मराठी कुटुंबाला केलेल्या मारहाण प्रकरणामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. हे प्रकरण ताजे…

In the assembly election the pick-up took a big hit Silver worth crores seized
रायगडमध्ये पिकअप वाहनात सापडली ७ ते ८ कोटी रुपये किमतीची चांदी; नेमकं रात्री घडलं काय?

रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाणे हद्दीत खालापूर टोल नाका येथे निवडणूक भरारी पथक आणि खालापूर पोलीसांनी पिकअप वाहनाची तपासणी केली…

Ajit Pawars reaction on loksabha election
Ajit Pawar: महायुतीचा रायगडमधील उमेदवार ठरला, अजित पवारांकडून सुनील तटकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक पुण्यात पार पडली. महायुती म्हणून आमचे ४८ आमदार उभे राहणार आहेत अशी…

NCP Symbol Inauguration Live: किल्ले रायगडावरून शरद पवार गटाच्या चिन्हाचा अनावरण सोहळा Live
NCP Symbol Inauguration Live: किल्ले रायगडावरून शरद पवार गटाच्या चिन्हाचा अनावरण सोहळा Live

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिलं आहे. या चिन्हाचा आज किल्ले रायगडावरून अनावरण सोहळा पार…

ताज्या बातम्या