मुंबईकर प्रवाशांनी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाकडून खूपच अपेक्षा ठेवल्या होत्या. मात्र या अपेक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम सदानंद गौडा यांनी केले.
रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईसाठी तीन नव्या गाडय़ा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. मुंबईहून नवी दिल्लीसाठी प्रिमियम वातानुकूलित एक्सप्रेस, बांद्रा टर्मिनस- जयपूर एक्सप्रेस…
गेल्या काही वर्षांत रेल्वे प्रकल्पांच्या निव्वळ घोषणांवरच भर देण्यात आला. याआधीच्या सरकारला तर, प्रकल्प जाहीर केल्यानंतर सभागृहात कडकडणाऱ्या टाळ्यांची जणू…
रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी मांडलेल्या भाजप सरकारच्या पहिल्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये प्रवासी आणि मालवाहतुकीच्या भाडेवाढीची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
बरोबर दोन वर्षांपूर्वी, १७ फेब्रुवारी २०१२ रोजी, रेल्वे मंत्रालयाने नियुक्त केलेल्या रेल्वे सुरक्षाविषयक उच्चस्तरीय समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला.
जागतिक भांडवली बाजारातील नरमाई आणि मालवाहतुकीत दरवाढ सुचविणारा रेल्वे अर्थसंकल्प या प्रतिकूलता मंगळवारी भांडवली बाजाराची गाडी रुळावरून घसरविणाऱ्या ठरल्या. या…