रेल्वे अपघात

भारतामध्ये ब्रिटीशांच्या काळापासून रेल्वेचे जाळे पसरले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत सरकारने या विभागावर विशेष लक्ष दिले आणि भारतीय रेल्वेचा व्याप वाढत गेला. आता देशभरात रेल्वेचे जाळे पाहायला मिळते. बहुतांश लोक प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय निवडतात. लांबचा प्रवास म्हटल्यावर अनेकांनी भारतीय रेल्वे आठवते. भारतीयांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या रेल्वेमध्ये अपघात होताना देखील पाहायला मिळतात. १९०२ मध्ये पहिल्यांदा रेल्वे अपघात झाला होता.


पुढे १९०७ मध्ये लाहोरजवळ झालेला रेल्वे अपघात हा तेव्हाचा सर्वात भीषण अपघात मानला जातो. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील सर्वात प्राणघातक रेल्वे अपघात म्हणजे. बिहार ट्रेन दुर्घटना (१९८१), खन्ना रेल्वे आपत्ती (१९८८), फिरोजबाद रेल्वे आपत्ती (१९९५), गैसल ट्रेन दुर्घटना (१९९९), रफीगंज दुर्घटना (२००२). जून २०२३ मध्ये घडलेली ओडिशा ट्रेन दुर्घटना देखील फार भीषण होती. यामध्ये अनेक प्रवाश्यांना आपला जीव गमवावा लागला. तेव्हा पुन्हा रेल्वे अपघात आणि प्रवाशांची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला होता.


भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे अपघातांचे (Railway Accident)प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळते. रेल्वे रुळावरुन घसरणे, दोन रेल्वेट्रेन्सची टक्कर, ड्रायव्हर आणि सिग्नलमन यांच्यामुळे झालेला गोंधळ, रोलिंग स्टॉकची यांत्रिक बिघाड, लेव्हल क्रॉसिंगचा गैरवापर अशी काही रेल्वे अपघात होण्याची कारणे आहेत असे मानले जाते. काही वेळेस हे अपघात मानवाच्या चुकांमुळे घडू शकतात तर काही वेळेस तांत्रिक गडबडीमुळे रेल्वे अपघात उद्भवतात. भारतीय रेल्वे प्रशासन हे अपघात टाळण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करत असल्याचेही आपल्याला पाहायला मिळते.


Read More
Lalu Yadav criticizes the Kumbh event, calling it "faaltu," following the tragic stampede at New Delhi Railway Station.
Lalu Prasad Yadav: “कुंभला काही अर्थ नाही, कुंभ फालतू आहे”, दिल्लीतील चेंगराचेंगरीनंतर लालू प्रसाद यादव यांची प्रतिक्रिया

Lalu Prasad Yadav On Mahakumbh: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर काल (शनिवारी) रात्री चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू…

Sanjay speaks about the heartbreaking loss of his sister in the New Delhi Railway Station stampede.
“तोपर्यंत तिनं जीव सोडला होता…”, चेंगराचेंगरीत बहिणीला गमावलेल्या संजयनं सांगितलं घटनास्थळी नेमकं काय घडलं?

Eyewitness Of Delhi Stampede: शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १२ महिला…

Rahul Gandhi criticizes the government's failure to ensure safety at New Delhi Railway Station following the stampede tragedy.
Delhi Railway Station stampede: “अपयश आणि असंवेदनशीलपणा…”, दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीनंतर राहुल गांधींची संतप्त प्रतिक्रिया

Rahul Gandhi Delhi stampede: शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १२ महिला…

Indian Railways announces compensation for families of deceased and injured in the New Delhi Railway Station stampede.
Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर

Delhi Stampede Compensation: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर गर्दी अनियंत्रीत झाल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर चेंगराचेंगरी झाली असून, त्यामध्ये…

New delhi stampade
Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी १८ जणांचा मृत्यू, महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी भाविकांनी केली होती गर्दी

Delhi Railway Station Stampede: या घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला तर १० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल…

Fifty eight people died in horrific accident at Kanhan railway crossing near Nagpur 20 years ago
२० वर्षांपूर्वीच्या भीषण रेल्वे अपघाताचे स्मरण, काय घडले होते?

नागपूरजवळील कन्हान रेल्वे क्रॉसिंगवर घडलेल्या भीषण अपघातात तब्बल ५८ जणांचा मृत्यू झाला. २० वर्षांपूर्वी घडलेल्या या भीषण अपघातातील नातेवाईकांना काचुरवाहीच्या…

railway nir
“५ रुपयांसाठी एवढी मारहाण?”, एका चुकीमुळे पॅन्ट्री बॉयला मॅनेजरने धू धू धुतला, रेल्वेतील धक्कादायक Video Viral

अनेकदा विक्रेते कोणतीही वस्तू विकताना ५ किंवा १० रुपये वाढवून सांगतात आणि प्रवाशाकडून जास्त पैसे घेऊन त्यांना लुटण्याचा प्रयत्न करतात.

Shocking video a girl dies after goods train hit her while crossing tracks in up video goes viral on social media
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; रुळ ओलांडताना नक्की काय घडलं?; तरुणीनं फक्त २ सेकंदांसाठी गमावला जीव

Viral video: रुळ ओलांडण्याच्या नादात एका विद्यार्थिनीने जीव गमावला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Jalgaon train accident marathi news
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे दुर्घटनेच्या चौकशीसाठी वरिष्ठांचे पथक

बुधवारी सायंकाळी आग लागल्याच्या अफवेमुळे लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी रेल्वेतून रुळावर उड्या घेतल्या.

jalgaon railway accident pushpak express residents of Nepal
जळगाव रेल्वे अपघातातील १२ मृतांची ओळख, सात जण नेपाळचे रहिवासी, मृतदेह रुग्णवाहिकांमधून रवाना

नातेवाईकांच्या ताब्यात दिलेले सर्व मृतदेह सायंकाळी खासगी रुग्णवाहिकांमधून उत्तर प्रदेश आणि नेपाळकडे रवाना करण्यात आले.

Injured passengers in Jalgaon Pushpak express train accident share their experience
“आम्ही रेल्वेमधून उतरलो अन्…”; जळगाव रेल्वे दुर्घटनेतील जखमी प्रवाशांनी सांगितला अनुभव| Jalgaon

“आम्ही रेल्वेमधून उतरलो अन्…”; जळगाव रेल्वे दुर्घटनेतील जखमी प्रवाशांनी सांगितला अनुभव| Jalgaon

dna test of victim in jalgaon train accident
जळगाव रेल्वे अपघातातील सहा मृतदेहांची डीएनए चाचणी होणार

रेल्वे अपघातातील मृतांपैकी काहींचे जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात बुधवारी रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले.

संबंधित बातम्या