Page 22 of रेल्वे अपघात News

viral video: दररोज अनेक रेल्वे अपघात होतात, तरी लोक चालत्या लोलमध्ये चढतात.

खारकोपर – नेरुळ ते बेलापूर या लोकलचा मार्ग मागील अकरा तासापासून बंद होता.

रेल्वे पूर्ववत करण्याचे काम सुरू असून दोन डबे रुळावर चढविण्यात आले असल्याची माहीती. आहे.

महाविद्यालयीन तरुण व तरुणींना मोबाईलचे वेड लागले आहे. रस्त्यावरून जातानाही हेडफोन लावून जात असतात.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२०, २०२१ आणि २०२२ मध्ये एकूण ७५ प्रवाशांचे अपघात झाले आहेत.

एका प्रवासी महिलेनं तीन वर्षांच्या मुलीला रेल्वे रुळावर फेकल्याची धक्कादायक घटना घडलीय, पाहा व्हिडीओ.

वंदे भारत एक्स्प्रेस पुन्हा एकदा जनावरांना धडकली आहे.

रेल्वे पोलिसाने क्षणाचाही विलंब न लावता एक्स्प्रेच्या दिशेनं धाव घेऊन महिलेचे प्राण वाचवले.

गेल्या महिन्याभरात तिसऱ्यांदा वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात झाला असून तिन्ही वेळा समोर आलेल्या जनावरांना या रेल्वेनं धडक दिली आहे.

अपघातामुळे नागपूर-मुंबईदरम्यान वाहतूक नरखेडमार्गे वळविण्यात आली आहे.

Vande Bharat Express Train Accident : गुजरातमधील मनीनगर याठिकाणी ‘वंदे भारत एक्स्प्रेसला’ अपघात झाला आहे.

रूळ तुटल्याची माहिती मिळताच रेल्वेचे तांत्रिक अधिकारी, त्यांचे दुरुस्ती, देखभाल पथक काही वेळात घटनास्थळी दाखल झाले.