Page 4 of रेल्वे अपघात News

Sabarmati Express derails
Sabarmati Express derails: साबरमती एक्सप्रेसचे २२ डबे कानपूर स्थानकाजवळ रूळावरून घसरले; ट्रॅकवरील वस्तूमुळे अपघात

Sabarmati Express derails: रूळावरील अज्ञात वस्तूला इंजिनची धडक बसल्यानंतर रेल्वेचे डबे घसरले असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

Ahmedabad-Mumbai Double Decker Express
Ahmedabad-Mumbai Double Decker Express : Video : अहमदाबाद-मुंबई डबल डेकर एक्स्प्रेसचे डबे अचानक झाले वेगळे; नेमकं काय घडलं?

अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या डबल डेकर एक्स्प्रेसचे डबे अचानक वेगळे झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती.

train passenger fall marathi news
डोंबिवली: कोपर ते दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रवासी लोकलमधून पडून गंभीर जखमी

प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकलमधील दरवाजात उभा असलेला एक प्रवासी रेल्वे मार्गात पडून गंभीर जखमी झाला आहे.

Woman Dances At Mumbai Railway Station video goes viral
“रेल्वे पोलिसांनो, हिला ताबडतोब तुरुंगात टाका” रेल्वे स्टेशनवरील तरुणीचे कृत्य पाहून प्रवाशांचा संताप, VIDEO वर म्हणाले…

Mumbai Railway Station Dance Video : मुंबईतील रेल्वे स्टेशनवरील हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.

Ashwini Vaishnaw
Ashwini Vaishnaw : लोकसभेत Reel मंत्री म्हटल्यावर रेल्वेमंत्र्यांचा संताप अनावर; म्हणाले, “तुमचं खूप झालं आता…”

Ashwini Vaishnaw Gets Angry : विरोधी पक्षांमधील खासदारांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना धारेवर धरलं होतं.

RRB JE Recruitment 2024
RRB JE Recruitment 2024 : ७,९५१ पदांसाठी अधिसूचना जारी, ३० जुलैपासून अर्ज करा; रिक्त जागा तपशील, पात्रता जाणून घ्या…

रेल्वे भरती बोर्डाने (RRB) २७ जुलै २०२४ रोजी अधिसूचनेसह RRB JE भरती २०२४चे संपूर्ण वेळापत्रक जारी केले

Mumbai Local Accident
Mumbai Local Accident : डेक्कन क्वीनच्या प्रवाशांना बघण्याच्या नादात लोकलमधून पडला, खांबाला धडकला अन्…; सोशल मीडियावर VIDEO व्हायरल!

Mumbai Local Accident Viral Video : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी काळजीपूर्वक प्रवास करणं गरजेचं आहे.

ताज्या बातम्या