आज रेल्वेप्रवास करणार आहात? लोकलसंदर्भातील ‘हे’ अपडेट जाणून घ्या, मेगा ब्लॉक आणि अपघातामुळे मध्य रेल्वे विस्कळीत मेगा ब्लॉकमुळे आधीच लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडत असताना आज सकाळीच ईएमयूचा डबा रुळावरून घसरल्याने रविवारी सकाळीच वाहतूक कोलमडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 18, 2023 10:48 IST
स्वयंचलित यंत्रणेऐवजी रेल्वेची कर्मचाऱ्यांवर भिस्त; बालासोर दुर्घटनेनंतर सुरक्षिततेसाठी मानवी हस्तक्षेपावर भर देण्याचे पाऊल मागील काही वर्षांत रेल्वेकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वयंचलित सिग्नल यंत्रणेसह सुरक्षेच्या इतर उपाययोजनांवर भर दिला जात होता. By लोकसत्ता ऑनलाइनJune 17, 2023 01:45 IST
रेल्वेचा उलटा प्रवास! स्वयंचलित यंत्रणेऐवजी आता कर्मचाऱ्यांवर भिस्त मागील काही वर्षात रेल्वेकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वयंचलित सिग्नल यंत्रणेसह सुरक्षेच्या इतर उपाययोजनांवर भर दिला जात होता. By लोकसत्ता टीमUpdated: June 15, 2023 10:08 IST
भारताकडे आहे जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन, रेल्वे कसा करते या ट्रेनचा वापर ? जाणून घ्या या ट्रेनचा खासियत काय आहे? तसंच या ट्रेनचा वापर केव्हा केला जातो? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJune 13, 2023 23:19 IST
रेल्वे सुरक्षा निधीचा वापर मसाज मशिन, फर्निचर खरेदीसाठी, सुप्रिया सुळे मोदी सरकारवर संतापल्या; म्हणाल्या…. “…म्हणूनच भीषण अपघात होऊन अनेक प्रवासी प्राणास मुकले”, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 11, 2023 13:19 IST
ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील मृतदेह ठेवलेल्या शाळेची पुनर्बाधणी नुकत्याच येथे झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह या शाळेत तात्पुरते ठेवले गेले होते. By लोकसत्ता टीमUpdated: June 10, 2023 07:05 IST
सरकारी नोकरीसाठी ओडिशा रेल्वे दुर्घटनेत आईचं निधन झाल्याचा बनाव, नेमकं प्रकरण काय? कोरोमंडल रेल्वे अपघातात आईचं निधन झाल्याचा बनाव रचणारा भामटा रेल्वे अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 9, 2023 23:32 IST
Odisha Accident : ‘एलएचबी’ डबे नसते तर मृतांची संख्या वाढली असती; एलएचबी डब्यामुळे अपघाताची तीव्रता कमी झाली? भारतीय रेल्वेने १९९५ साली लांब पल्ल्याच्या रेल्वेसाठी एलएचबी कोच (डबे) वापरायला सुरूवात केली. एलएचबी डबे जर्मन कंपनीने तयार केलेले असून… By एक्स्प्लेण्ड डेस्कJune 8, 2023 16:43 IST
Odisha Train Accident: महिलेनं रचला पतीच्या मृत्यूचा बनाव; मृतांच्या नातलगांना मिळणाऱ्या रकमेसाठी केलं कारस्थान! महिलेनं खोटं आधारकार्ड घेऊन थेट रुग्णालयाच्या शवागारात घेतली धाव; म्हणे, “माझ्या पतीचं रेल्वे अपघातात निधन झालंय!” By लोकसत्ता ऑनलाइनJune 8, 2023 13:40 IST
Virat Kohli fact check: विराटने ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांसाठी दिली ३० कोटींची मदत; जाणून घ्या, काय आहे यामागील नेमकं सत्य? Odisha Train Accident: भारताचे दोन दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली आणि एम.एस. धोनी यांनी ओडिशा रेल्वे अपघातातील पीडितांसाठी मोठी रक्कम दान… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 7, 2023 21:16 IST
WTC Final IND vs AUS: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंनी बांधली हाताला काळी पट्टी, जाणून घ्या काय आहे त्यामागील कारण? India vs Australia, WTC 2023 Final: भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या सामन्यात दोन्ही… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJune 7, 2023 15:49 IST
रेल्वे अपघाताचा सीबीआय तपास सुरू; घातपाताचा पैलू तपासणार या अपघातामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोप पश्चिम बंगालमधील भाजपानेते सुवेंदू अधिकारी यांनी केला. By पीटीआयJune 7, 2023 06:00 IST
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा अंधारेंनी केली अमृता फडणवीसांची नक्कल; म्हणाल्या, “ठाकरे मृत्यूशय्येवर असताना…”
नव्या मालिकांची मांदियाळी! ‘स्टार प्रवाह’वर पुनरागमन करतेय ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री, जाहीर केली मालिकेची वेळ अन् तारीख…
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
विश्लेषण: सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांची नाराजी का? ७० हून अधिक मतदारसंघांमध्ये ठरणार निर्णायक मुद्दा?
डॉ. आ. ह. साळुंखे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर, महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे शरद जावडेकर यांना समाजकार्य विशेष पुरस्कार