woman pushes kid on railway track viral video
धक्कादायक घटनेचा CCTV फुटेज आला समोर! महिलेनं ३ वर्षाच्या मुलीला रेल्वे रुळावर फेकलं अन् तितक्यात…

एका प्रवासी महिलेनं तीन वर्षांच्या मुलीला रेल्वे रुळावर फेकल्याची धक्कादायक घटना घडलीय, पाहा व्हिडीओ.

Railway accident viral video
धावत्या एक्स्प्रेसने महिलेला फरफटत नेलं, RPF जवानाने धाव घेतली अन्….; पाहा रेल्वे स्थानकावरील थरारक Viral Video

रेल्वे पोलिसाने क्षणाचाही विलंब न लावता एक्स्प्रेच्या दिशेनं धाव घेऊन महिलेचे प्राण वाचवले.

vande bharat express accident
Vande Bharat: ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला पुन्हा अपघात, पुढच्या भागाचं नुकसान!

गेल्या महिन्याभरात तिसऱ्यांदा वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात झाला असून तिन्ही वेळा समोर आलेल्या जनावरांना या रेल्वेनं धडक दिली आहे.

जळगाव : मालगाडीचे डबे घसरल्यामुळे भुसावळ विभागातील १२ रेल्वेगाड्या रद्द ; ऐन दिवाळीत प्रवाशांची गैरसोय

अपघातामुळे नागपूर-मुंबईदरम्यान वाहतूक नरखेडमार्गे वळविण्यात आली आहे.

vande bharat express train accident
वंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात

Vande Bharat Express Train Accident : गुजरातमधील मनीनगर याठिकाणी ‘वंदे भारत एक्स्प्रेसला’ अपघात झाला आहे.

Trackmen detect rail crack
रेल्वे कामगारांच्या दक्षतेमुळे कल्याणजवळ अपघात टळला ; कल्याण-ठाकुर्ली स्थानकांदरम्यान रुळाला तडा 

रूळ तुटल्याची माहिती मिळताच रेल्वेचे तांत्रिक अधिकारी, त्यांचे दुरुस्ती, देखभाल पथक काही वेळात घटनास्थळी दाखल झाले.

selfie on goods train
मालगाडीवर चढून सेल्फी काढणे जिवावर बेतले ; किशोरवयीन मुलाचा मृत्यू

सेल्फी काढताना उंच विद्युत तारेचा स्पर्श झाला आणि क्षणार्धात त्या मुलाचा विद्युत धक्का बसल्यामुळे मृत्यू झाला.

साताऱ्यात माल वाहतूक रेल्वे जात असताना अचानक म्हशींचा कळप रुळावर, अन् धडक होऊन….

साताऱ्यात माल वाहतूक रेल्वेला धडकून म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यात ९ म्हशी जखमी झाल्या.

मनमाडजवळ किसान एक्सप्रेसचे २ डबे रुळावरून घसरले, पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत

मालवाहतूक करणाऱ्या किसान एक्स्प्रेस या रेल्वे गाडीचे २ डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. मनमाडपासून २ किमी अंतरावर हा अपघात…

संबंधित बातम्या