कुंभमेळामध्ये सहभागी होण्यासाठी भाविक प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन त्यांची सोय होण्याच्या दृष्टिने रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला.
प्रवाशांंना स्कायवाॅकवरील जाहिरात फलकांमुळे दूरवरून दर्शक दिसत नसल्याने प्रवाशांना वेगळ्या बाजुला होऊन, वाकून इंडिकेटर पाहावी लागतात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.