डोंबिवलीतील ठाकुर्ली रेल्वे स्थानकात सरकत्या जिन्याची उभारणी; नागरिकांचा त्रास वाचणार डोंबिवली रेल्वे स्थानका जवळील ठाकुर्ली हे महत्वपूर्ण रेल्वे स्थानक आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातील तुफान गर्दीत सकाळच्या वेळेत लोकलमध्ये चढता येत… By लोकसत्ता टीमNovember 21, 2022 12:28 IST
मुंबई: रूळ ओलांडताना १,९०० जणांनी गमावले प्राण; प्रवाशांचा निष्काळजीपणा, नियोजनात रेल्वे अपयशी रूळ ओलांडताना अपघात होऊ नये यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ, मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. By लोकसत्ता टीमUpdated: October 24, 2022 14:39 IST
पश्चिम रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीट दरात पाच पटीने वाढ, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर निर्णय! मागील काही दिवसांपासून रेल्वेस्थानकं आणि बसस्थानक परिसरात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसतेय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 22, 2022 16:35 IST
पनवेल : पोलीसाच्या सतर्कतेमुळे धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात गाडीखाली जाणाऱ्या प्रवाशाचा जीव वाचला ही घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सूमारास पनवेल स्थानकात पलाट क्रमांक ७ वर घड़ली. By लोकसत्ता टीमUpdated: October 3, 2022 14:40 IST
एसटीच्या मुंबई-पुणे सेवेकडे प्रवाशांची पाठ – ताफ्यातील शिवनेरी बसच्या संख्येत घट करोनापूर्व काळात भाडेतत्वावरील सुमारे १५० शिवनेरी बसगाड्या धावत होत्या. मात्र बस मालकांनी माघार घेतल्यामुळे शिवनेरी बसची संख्या ११० झाली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 23, 2022 14:48 IST
IRCTC ने करोडो प्रवाशांना दिली खुशखबर! तिकीट बुकिंगवर होणार मोठा फायदा, ऐकून तुम्हालाही आनंद होईल Indian Railways Ticket Booking: रेल्वेने प्रवास करणाऱ्या करोडो प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. तुम्हीही ट्रेनमध्ये रिजर्वेशन केल्यास, आता तुम्ही आणखी सोप्या… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 16, 2022 15:41 IST
तिसऱ्या रेल्वे रुळासाठी हावडा मार्गावरील रोज २० रेल्वेगाड्या रद्द ; प्रवासी विविध ठिकाणी अडकले खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी या मार्गावरील भाडे दुप्पट करत प्रवाशांची लूट सुरू केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 2, 2022 09:15 IST
‘एसी लोकल’ चालवणं म्हणजे बोटं खाऊन पोट भरणं! त्यापेक्षा… उपनगरी रेल्वे प्रवासाची भाडेवाढ आठ वर्षांपासून झालेलीच नाही. महसूलच हवाय ना? की नुसता दिखाऊपणा करताय? By किरण लिमयेUpdated: September 5, 2022 19:54 IST
वातानुकूलित लोकलवरून वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे, मध्य-पश्चिम रेल्वे वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढविणार सामान्य लोकलच्या फेऱ्या बंद करून वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढविण्यास प्रवासी आणि संघटनांकडून विरोध वाढू लागला आहे. By लोकसत्ता टीमAugust 25, 2022 11:29 IST
दिवा रेल्वे स्थानकातील प्रवासी समस्या तातडीने मार्गी लावा ; आ. प्रमोद पाटील यांची रेल्वे महाव्यवस्थापकांकडे मागणी डोंबिवली दिवा पूर्व, पश्चिम भागाचे नागरीकरण झाले आहे. मुंबई परिसरातून नागरिक याठिकाणी राहण्यास आले आहेत. By लोकसत्ता टीमAugust 5, 2022 14:00 IST
रात्री १० नंतर रेल्वेमध्ये चुकूनही करू नका ‘ही’ कामं; अन्यथा होऊ शकते कारवाई ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने रेल्वेचे नियम पाळले तर आपला प्रवास अधिक आरामदायी होऊ शकतो. By लोकसत्ता ऑनलाइनMay 19, 2022 11:58 IST
मुंब्रा रेल्वे स्थानकातील नवीन फलाटांवर पाण्याचा ठणठणाट. कचरा, घाण, दुर्गंधीने प्रवासी हैराण मुंब्रा स्थानकातील नवीन फलाटांवर पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी म्हणून अनेक प्रवाशांनी अधिकार्यांकडे मागणी केली आहे By भगवान मंडलिकMarch 24, 2022 14:18 IST
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
‘तारक मेहता…’ फेम आत्माराम भिडेच्या पत्नीला पाहिलंत का? ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत साकारतेय भूमिका, म्हणाली…
२३ डिसेंबर पंचांग: कोणाला पैशांचा फायदा तर कोणी घ्यावा धाडसाचा निर्णय? कशी होईल तुमच्या आठवड्याची सुरुवात? वाचा राशिभविष्य
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
तुम्हीही कार पार्क करुन बिनधास्त निघून जाता? अवघ्या सेंकदात बंद कारमध्ये कशी करतात चोरी पाहा; मुंबईतला VIDEO पाहून धक्का बसेल
Markadwadi : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, केजरीवाल मारकडवाडीला देणार भेट, शरद पवार यांच्या आमदाराने सांगितली तारीख
“…तर त्यांना चोप दिला जाईल”, कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणावर शिंदेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया