पश्चिम रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीट दरात पाच पटीने वाढ, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर निर्णय! मागील काही दिवसांपासून रेल्वेस्थानकं आणि बसस्थानक परिसरात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसतेय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 22, 2022 16:35 IST
पनवेल : पोलीसाच्या सतर्कतेमुळे धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात गाडीखाली जाणाऱ्या प्रवाशाचा जीव वाचला ही घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सूमारास पनवेल स्थानकात पलाट क्रमांक ७ वर घड़ली. By लोकसत्ता टीमUpdated: October 3, 2022 14:40 IST
एसटीच्या मुंबई-पुणे सेवेकडे प्रवाशांची पाठ – ताफ्यातील शिवनेरी बसच्या संख्येत घट करोनापूर्व काळात भाडेतत्वावरील सुमारे १५० शिवनेरी बसगाड्या धावत होत्या. मात्र बस मालकांनी माघार घेतल्यामुळे शिवनेरी बसची संख्या ११० झाली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 23, 2022 14:48 IST
IRCTC ने करोडो प्रवाशांना दिली खुशखबर! तिकीट बुकिंगवर होणार मोठा फायदा, ऐकून तुम्हालाही आनंद होईल Indian Railways Ticket Booking: रेल्वेने प्रवास करणाऱ्या करोडो प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. तुम्हीही ट्रेनमध्ये रिजर्वेशन केल्यास, आता तुम्ही आणखी सोप्या… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 16, 2022 15:41 IST
तिसऱ्या रेल्वे रुळासाठी हावडा मार्गावरील रोज २० रेल्वेगाड्या रद्द ; प्रवासी विविध ठिकाणी अडकले खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी या मार्गावरील भाडे दुप्पट करत प्रवाशांची लूट सुरू केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 2, 2022 09:15 IST
‘एसी लोकल’ चालवणं म्हणजे बोटं खाऊन पोट भरणं! त्यापेक्षा… उपनगरी रेल्वे प्रवासाची भाडेवाढ आठ वर्षांपासून झालेलीच नाही. महसूलच हवाय ना? की नुसता दिखाऊपणा करताय? By किरण लिमयेUpdated: September 5, 2022 19:54 IST
वातानुकूलित लोकलवरून वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे, मध्य-पश्चिम रेल्वे वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढविणार सामान्य लोकलच्या फेऱ्या बंद करून वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढविण्यास प्रवासी आणि संघटनांकडून विरोध वाढू लागला आहे. By लोकसत्ता टीमAugust 25, 2022 11:29 IST
दिवा रेल्वे स्थानकातील प्रवासी समस्या तातडीने मार्गी लावा ; आ. प्रमोद पाटील यांची रेल्वे महाव्यवस्थापकांकडे मागणी डोंबिवली दिवा पूर्व, पश्चिम भागाचे नागरीकरण झाले आहे. मुंबई परिसरातून नागरिक याठिकाणी राहण्यास आले आहेत. By लोकसत्ता टीमAugust 5, 2022 14:00 IST
रात्री १० नंतर रेल्वेमध्ये चुकूनही करू नका ‘ही’ कामं; अन्यथा होऊ शकते कारवाई ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने रेल्वेचे नियम पाळले तर आपला प्रवास अधिक आरामदायी होऊ शकतो. By लोकसत्ता ऑनलाइनMay 19, 2022 11:58 IST
मुंब्रा रेल्वे स्थानकातील नवीन फलाटांवर पाण्याचा ठणठणाट. कचरा, घाण, दुर्गंधीने प्रवासी हैराण मुंब्रा स्थानकातील नवीन फलाटांवर पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी म्हणून अनेक प्रवाशांनी अधिकार्यांकडे मागणी केली आहे By भगवान मंडलिकMarch 24, 2022 14:18 IST
कळवा पारसिक रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक भूमिकेत पाचवी आणि सहावी मार्गिकेचा प्रकल्प पूर्ण होऊनही त्याचा उपयोग झालेला नाही, नागरिकांचे हाल सुरू By लोकसत्ता टीमUpdated: March 9, 2022 15:09 IST
पुढील ७ दिवस प्रवासी आरक्षण प्रणालीवर होणार परिणाम, दररोज ६ तास बंद राहणार पीआरएस दुपारी ११:३० ते पहाटे ०५:३० या सहा तासांसाठी प्रवाशांना तिकीट काढता येणार नाही. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 16, 2021 14:54 IST
‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
१६ एप्रिलला या ३ राशींचे नशीब चमकणार! सूर्य-शनि निर्माण करणार शक्तिशाली राजयोग, व्यवसाय-करिअरमध्ये मिळेल भरपूर लाभ
फक्त २१ वर्षांची आहे ‘झी मराठी’ची ‘ही’ नायिका! अभिनयासह ‘या’ क्षेत्रात मिळवलंय यश, वाढदिवशी सांगितलं स्वत:चं वय
09 April Horoscope: अचानक लाभ अन् मौल्यवान वस्तूंची खरेदी, कोणत्या राशीच्या नशिबात कसे येईल सुख? वाचा बुधवारचे राशिभविष्य
15 गुलाबजामूनला इंग्रजीत काय म्हणतात? पोह्यांपासून जिलेबीपर्यंत, जाणून घ्या सर्व स्नॅक्सची इंग्रजी नावे
9 फक्त २१ वर्षांची आहे ‘झी मराठी’ची ‘ही’ नायिका! अभिनयासह ‘या’ क्षेत्रात मिळवलंय यश, वाढदिवशी सांगितलं स्वत:चं वय
Muskan Rastogi : सौरभ राजपूत हत्या प्रकरणी तुरुंगात असलेली मुस्कान रस्तोगी गरोदर, वैद्यकीय अहवालामुळे माहिती समोर
“आपण सर्व हळूहळू मरत आहोत”, स्वरा भास्करची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “लोकांना जीवंत जाळणे आणि बाळांची कत्तल करणे…”