bhusawal nandurbar train stone pelting video
व्हायरल व्हिडीओ: जळगावमध्ये धावत्या ट्रेनवर जमावाची दगडफेक; रेल्वेतील प्रवाशानं काढलेला Video व्हायरल, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

जळगावमध्ये भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर ट्रेनवर जमावातील अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे.

Mumbai municipal corporation
मुंबई महापालिकेचा मदतीचा हात, लोकलची ताटकळत वाट पाहणाऱ्यांना चहा – बिस्किटचे वाटप

मुंबई महानगरपालिकेने ताटकळत लोकलची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना मदतीचा हात देत चहा, पाणी, बिस्कीट तसेच इतर खाद्यपदार्थांचे वाटप केले.

Mumbai local train, local train movement
आज पावसाचा व्यत्यय नाही, तरीही मध्य रेल्वे विस्कळीतच

मध्य रेल्वेवरील लोकल मंगळवारी सकाळपासूनच २० ते ३० मिनिटे विलंबाने धावत आहेत. त्यामुळे प्रवासी प्रचंड संतप्त झाले आहेत.

Anil Patil and Amol Mitkaris journey on foot along the railway tracks because of Water Logging in Mumbai
Mumbai Rains: मुंबईतील पावसाचा आमदार अन् मंत्र्यांना फटका; रेल्वे ट्रॅकवरुन करावा लागला पायी प्रवास

मुंबईमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे मुंबईतील काही ठिकाणावरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. अशातच आता या…

Manmad to Mumbai railway traffic disrupted
पावसामुळे मनमाड-मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत; अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले, काही गाड्या माघारी

पावसामुळे भूस्खलनाचा इशारा मिळाल्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या भुसावळ विभागातील वेगवेगळ्या स्थानकांवर थांबविण्यात आल्या.

Panchavati Express coupling broke marathi news
कसारा स्थानकालगत पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंक तुटले, दुरुस्तीनंतर ४० मिनिटांनी रेल्वे मुंबईकडे मार्गस्थ

अकस्मात आवाज झाला. नंतर काही डबे इतर डब्यांना मागे सोडून पुढे जाताना दिसले.

Women Traveller in Railway
सोलो ट्रॅव्हलर आहात? एकट्याने प्रवास करणाऱ्या प्रत्येक महिलेला ‘हे’ सहा नियम माहितच असायला हवेत!

Railways laws for female travellers : अनेक महिला एकट्याने प्रवास करतात. सोलो ट्रॅव्हलर असतात. भारतातील विविध राज्ये, राज्यातील विविध शहरे,…

indian railways delhi railway station video passengers traveling on train roof shocking video goes viral
“अरे बांगलादेश आहे की भारत?” रेल्वेस्थानकावरील video तील ‘ही’ दृश्ये पाहून युजर्सचा प्रश्न; म्हणाले, “गंभीर…”

Railway Viral Video : या व्हिडीओमधील रेल्वेची स्थिती पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Indian Railways Facts
9 Photos
प्रवाशांनो, रेल्वेच्या जनरल डब्यात तीनच दरवाजे का असतात तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या खरं कारण

Indian Railways Facts: तुम्हाला माहितीये का, रेल्वेच्या जनरल डब्यात तीनच दरवाजे का असतात…

Mumbai 1628 passengers removed
मुंबई: आरक्षित तिकीट नसलेल्या प्रवाशांना रेल्वेगाडीतून प्रवास करण्यास बंदी, एका दिवसात १,६२८ प्रवाशांना एक्स्प्रेसमधून खाली उतरवले

आरक्षित तिकीट नसलेल्या सुमारे १,६२८ प्रवाशांना गुरुवारी रेल्वेगाडीमधून खाली उतरविण्यात आले.

Railways Shift from Sleeper to Air Conditioned Coaches, economy class ac coaches, Passengers Oppose Railways Shift from Sleeper to Air Conditioned coaches, Sleeper coaches, Air Conditioned Coaches, Central Railway Administration
रेल्वेगाडीचे शयनयान डबे हटवले

रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाड्यांमधील शयनयान डबे (स्लीपर कोच) कमी करून त्याऐवजी इकॉनॉमी क्लासचे वातानुकूलित डबे जोडण्यावर भर दिला आहे.

संबंधित बातम्या