vasai fire break out, fire at virar railway station, virar railway station fire,
विरार रेल्वेस्थानकात फलाट क्रमांक सहावर शॉटसर्किटमुळे आग

विरार रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक सहाच्या जवळ असलेल्या केबलमध्ये शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

akola akot railway line, crores of expenditure akola akot railway route
रेल्वेमार्गाच्या निर्मितीत कोट्यवधींचा खर्च अन् वर्षभरात केवळ एकच रेल्वेगाडी, ‘या’ रेल्वेमार्गावर…

कोट्यवधींच्या खर्चातून निर्मिती करण्यात आलेल्या या मार्गावर वर्षभरापासून केवळ एकाच डेमू गाडीच्या तीन फेऱ्या होत आहेत.

Ten trains passing through Badnera Railway Station do not stop at Badnera Railway Station
दहा रेल्‍वेगाड्यांना बडनेरा स्‍थानकावर थांबा नाही! विशेष रेल्‍वे सेवेतही अमरावतीवर अन्‍याय

पश्चिम रेल्‍वेने सुरत ते ब्रह्मपूरदरम्‍यान ८ नोव्‍हेंबरपासून विशेष रेल्‍वे चालविण्‍याचा निर्णय घेतला आहे, ही रेल्‍वे देखील बडनेरा स्थानकावर थांबणार नसल्‍याचे…

foul smell at dombivli railway station, dirty toilets at dombivli railway station
डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्वच्छता गृहांमधील दुर्गंधीने प्रवासी हैराण

स्वच्छता गृहांमधील दुर्गंधीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. काही स्वच्छतागृह तुंबली असल्याने तेथील निचरा फलाटावर होत आहे.

thane railway station, dirty, central railway award, thane railway station
स्वच्छ स्थानकाचा पुरस्कार मिळालेल्या ठाणे स्थानकात अस्वच्छता

झोपलेले मजूर आणि भिक्षेकरू, फलाट आणि जिन्यांवर पडलेला कचरा, प्रतिक्षालयामागील बाजूस गुटखा आणि पानाच्या मारलेल्या पिचकाऱ्या, असे चित्र दिसून येते.

gondia dongargad jatra, railway department gives 10 days stop, navratri festival, dongargad railway station
नवरात्रोत्सवानिमित्त डोंगरगड जत्रेला येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे विभागाची भेट; अतिजलद रेल्वे गाड्यांना दिला १० दिवस थांबा

एक्सप्रेस गाड्यांना १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबरपर्यंत डोंगरगडमध्ये १० दिवस तात्पुरता थांबा दिला जात असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे…

first CCTV camera Byculla railway station Nirbhaya Fund mumbai
निर्भया निधीतून पहिला सीसी टीव्ही कॅमेरा भायखळा रेल्वे स्थानकात

मुंबई विभागातील ७६ स्थानकांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण २,५०९ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या