यार्डात लोकलप्रवेश रोखल्याने प्रवाशांचा रेलरोको, अंबरनाथ स्थानकातील प्रकार, लोकलला उशीर अंबरनाथहुन सुटणाऱ्या आणि मुंबईला जाणाऱ्या लोकलमध्ये यार्डात प्रवेश करू न दिल्याने मंगळवारी रेल्वे प्रवाशांनी अंबरनाथ रेल्वे स्थानकात रेल रोको केला. By लोकसत्ता टीमJune 27, 2023 13:52 IST
मोठाल्या खिडक्या आणि आरामदायी खुर्च्या, रेल्वेमंत्र्यांनी ट्वीट केला ‘हा’ प्रशस्त रेल्वे डबा; ओळखा पाहू कोणत्या मार्गावर धावेल ही ट्रेन या फोटोवरून खरंतर अंदाज लावणं कठीण आहे. परंतु, आपल्या नेटिझन्सने अनेक अंदाज लावले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 1, 2023 14:41 IST
डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्राला दुचाकींचा वेढा रेल्वे आरक्षण केंद्राच्या बाहेर प्रवासी दुचाकी वाहने आणून लावतात हे रेल्वे सुरक्षा बळाचे जवान, डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना दिसत नाही का,… By लोकसत्ता टीमMay 26, 2023 13:59 IST
काही रेल्वे स्टेशनच्या नावामागे P.H. का लिहिले जाते? जाणून घ्या काय आहे याचा अर्थ Indian Railway: अनेक रेल्वे स्टेशनच्या नावामागे PH हा शब्द जोडलेला असतो. बहुतेक लोकांना त्याचा अर्थदेखील माहित नाही. वास्तविक हे स्टेशन… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कMay 25, 2023 16:18 IST
पुणे स्टेशन परिसरात गांजा विकण्यासाठी आलेले दोन बिहारी अटकेत त्यांच्याकडून ६३ किलो गांजा, दोन मोबाइल संच असा १२ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. By लोकसत्ता टीमMay 20, 2023 18:03 IST
हडपसर, चिंचवडसह १५ रेल्वे स्थानकांचा कायापालट; सातारा, कोल्हापूर, सांगलीचाही समावेश पुणे विभागातील सातारा, कोल्हापूर, सांगली, हडपसर, चिंचवड, आकुर्डीसह इतर स्थानकांचा समावेश आहे. By लोकसत्ता टीमMay 10, 2023 16:41 IST
ठाकुर्ली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ ‘पैसे भराआणि वाहने उभी करा’ योजनेला प्रारंभ पश्चिम भागातील अनधिकृत वाहनांच्या घुसखोरीला चाप By लोकसत्ता टीमApril 18, 2023 14:42 IST
भारतीय रेल्वेच्या ‘या’ स्थानकात रोज प्रवासी तिकीट काढतात पण प्रवास करतच नाहीत! कारण वाचून म्हणाल, “किती हुश्शार” Indian Railway: या स्थानकावर साधारण गाड्या रोज थांबतात. व हे रहिवाशी या गाड्यांसाठी रोज तिकिटे काढतात पण हो प्रवास मात्र… By लोकसत्ता ऑनलाइनApril 1, 2023 13:45 IST
मुंबई: वांद्रे स्थानकाला आले नवे तेज; जिर्णोद्धाराच्या खर्चही घटला जागतिक वारसा असलेल्या पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे स्थानकाच्या जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्यामुळे वांद्रे स्थानकाला झळाळी मिळाली असून… By कुलदीप घायवटMarch 28, 2023 19:48 IST
स्टेशनवरील LED स्क्रिनवर अचानक पॉर्न Video चालू झाला अन्…, रेल्वेचा भोंगळ कारभार; प्रवाशांची शरमेने झुकली मान LED स्क्रीनवर अचानक अश्लील व्हिडिओ चालू झाल्यामुळे प्रवाशी अस्वस्थ झाले. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: March 20, 2023 12:58 IST
रेल्वेने प्रवास करताय? मग TTE आणि TC मधला फरक माहिती आहे का? नाही ना, तर जाणून घ्या अनेकदा रेल्वे तिकीट नसल्यावर आपल्याकडून दंड वसूल करणारा तो रेल्वे कर्मचारी टीसी आहे की टीटीई हेच आपलयाला माहित नसते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 15, 2023 11:09 IST
भारताच्या ‘या’ राज्यात आहे एकच रेल्वे स्टेशन; ठिकाणाचे नाव जाणून तुम्हीही थक्क व्हाल Indian Railway: भारतात असे एक राज्य आहे जिथे एकच रेल्वे स्टेशन आहे. येथे राज्यभरातील लोक आपला रेल्वे प्रवास सुरू करतात… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 9, 2023 17:29 IST
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
9 Makar Sankranti 2025: तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू; हलव्याच्या दागिन्यातील सौंदर्यची चर्चा
Volodymyr Zelenskyy : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेताच झेलेन्स्कींना मोठी अपेक्षा; म्हणाले, “रशिया आणि युक्रेन…”
रिकाम्या पोटी दररोज एक लवंग खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होईल?; वाचाच एकदा डॉक्टरांनी सांगितलेले आश्चर्यकारक फायदे…