डेहराडून- हरिद्वारसह ६ रेल्वे स्थानकं उडवून देण्याची धमकी, रूडकीच्या स्टेशन अधिक्षकांना मिळालं धमकीचं पत्र उत्तराखंडच्या ६ रेल्वे स्थानकांसोबतच हरिद्वारमधील मनसा देवी, चंडी देवी या धार्मिक स्थळांनाही बॉम्बस्फोटाद्वारे उडवण्याची धमकी दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 9, 2022 12:59 IST
रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांजवळील सोन्याचा ऐवज चोरणाऱ्या दोघांना अटक , कल्याण लोहमार्ग पोलिसांची कारवाई गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवली ते बदलापूर, अंबरनाथ रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना लुटण्याचे प्रकार वाढल्याने प्रवासी हैराण आहेत. By लोकसत्ता टीमMay 4, 2022 13:13 IST
रेल्वे स्थानकांवरील जनजल योजना बंद, जलशीत सयंत्रांमध्ये बिघाड. फलाटावरील प्रवाशांचे पाण्या वाचून हाल कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नऊ रेल्वे स्थानकांवरील जनजल योजनेच्या चौक्या बंद आहेत. या चौक्यांचा आधार घेऊन भटकी कुत्री, भिकारी बसलेले… By लोकसत्ता टीमApril 28, 2022 13:07 IST
गावी जायला निघालेल्या मुलाचा फोन झाला बंद; घाबरलेल्या पित्याने सरळ रेल्वेमंत्र्यांनाच केले ट्विट, जाणून घ्या प्रकरण एकट्यानेच प्रवास करणाऱ्या मुलाचा फोन बंद आहे हे समजल्यावर किशन राव खूपच घाबरले आणि त्यांनी आपल्या मुलाच्या काळजीपोटी चक्क रेल्वे… By लोकसत्ता ऑनलाइनApril 21, 2022 13:45 IST
कल्याण रेल्वे स्थानकात मोबाईल चोरणाऱ्या दोन जणांना अटक, कल्याण लोहमार्ग पोलिसांची कामगिरी कल्याण रेल्वे स्थानकात सकाळ, संध्याकाळ गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे मोबाईल लांबविण्याचे प्रकार वाढले होते By लोकसत्ता टीमUpdated: April 4, 2022 17:38 IST
कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांना लुटणारा चोरटा अटक कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ते पाच दरम्यान पत्रीपूल दिशेने रेल्वे मार्गात रात्रीच्या वेळेत प्रवाशांना लुटण्याचे प्रकार वाढले होते. By लोकसत्ता टीमMarch 31, 2022 11:47 IST
ठाणे रेल्वे स्थानकात सरकता जिना बंद , पादचारी पूलावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती एका जागृत प्रवाशाने ट्विटरवर मध्य रेल्वे आणि रेल्वेमंत्री यांना टॅग करत ट्वीट केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सरकत्या जिन्याच्या दुरूस्तीचे काम हाती… By लोकसत्ता टीमMarch 28, 2022 16:41 IST
मुंब्रा रेल्वे स्थानकातील नवीन फलाटांवर पाण्याचा ठणठणाट. कचरा, घाण, दुर्गंधीने प्रवासी हैराण मुंब्रा स्थानकातील नवीन फलाटांवर पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी म्हणून अनेक प्रवाशांनी अधिकार्यांकडे मागणी केली आहे By भगवान मंडलिकMarch 24, 2022 14:18 IST
Sweety Boora : “माझा नवरा गे आहे, त्याला मुलं…”; भारताचा माजी कर्णधार दीपक हुड्डावर पत्नीचे स्विटी बुराचे गंभीर आरोप
२७ मार्च पंचांग: प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रीचा शुभ संयोग मेष ते मीनच्या आयुष्यात कसे घेऊन येईल सुख; वाचा राशिभविष्य
‘या’ तीन राशींना शुक्र करणार मालामाल; नक्षत्र परिवर्तनाचा जबरदस्त प्रभाव धनसंपत्ती अन् प्रमोशनही देणार
असा अपघात कोणाच्याच नशिबी येऊ नये! हायवेवर ओव्हरटेक करायला गेला अन् क्षणार्धात झाला कारचा चुरा, थरारक VIDEO व्हायरल
“गं बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं”, मनासारखा नवरा भेटताच नाचू लागली नवरी, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू
“आई तू नाटकात काम करायचं नाही”, नम्रता संभेरावचा लेक तिला असं का म्हणाला? अभिनेत्री म्हणाली, “मी केलेला अभिनय…”