रेल्वे

लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला रेल्वेसंबंधित रेल्वे भरतीपासून रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत सर्व बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. रेल्वे (Railway) हा भारताच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. भारतीय रेल्वे स्वतंत्र कंपनी नसून भारत सरकारचाच एक विभाग आहे. भारतीय रेल्वे ही सरकारद्वारे नियंत्रित केली जाते. भारतीय रेल्वेमार्गांचे जाळे देशभर पसरलेले आहे. लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे लाखो टन मालाची मालवाहतूक करते. भारत सरकारच्या केंद्रीय रेल्वे खात्यातील विभाग हा भारतीय रेल्वे, भारतातील संपूर्ण रेल्वेमार्ग जाळ्यांचे नियोजन करतो. रेल्वे खात्याचे कामकाज रेल्वेमंत्री पाहतात आणि रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे बोर्ड करते.


भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय अशा दोन प्रकारच्या सेवा पुरवते. भारतीय रेल्वेच्या वाहतुकीची दुरुस्ती, नूतनीकरण व विकास या संदर्भातील कामे करण्याचा प्रस्ताव रेल्वेचे अंदाजपत्रक म्हणून मांडला जातो. त्यामध्ये पुढील वर्षाचे आर्थिक प्रस्ताव असतात; जेणेकरून रेल्वेचे प्रवासी भाडे आणि मालवाहतुकीचे भाडे ठरवता येईल. भारतीय संसद या अंदाजपत्रकावर चर्चा करते आणि त्यात आवश्यक वाटणारे बदल सुचवते. हे अंदाजपत्रक लोकसभेत साध्या बहुमताने मंजूर केले जाणे आवश्यक असते. राज्यसभेला यावर टिपण्णी करण्याचा हक्क असतो. रेल्वेगाड्यांचे अनेक प्रकार आहेत उदा. जलद (एक्स्प्रेस), अतिजलद (सुपरफास्ट एक्सप्रेस), वातानुकूलित (एसी) अतिजलद, डबल डेकर एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, दुरंतो एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, उपनगरीय [ईएम्‌यू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट)], मेमू (मेन लाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट), डेमू (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट), प्रवासी, जलद प्रवासी, वंदे भारत… इ.


या गाड्यांच्या वेळपत्रकामध्ये कोणतेही छोटे-मोठे बदल झाले, तर त्याचे अपडेट्स तुम्हाला येथे मिळू शकतात. तसेच कित्येकदा रेल्वेमध्ये अनेक घटना अथवा अपघात घडतात. त्यांचीही सविस्तर माहिती तुम्हाला येथे मिळू शकते.


Read More
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही

सर्व अप आणि डाऊन धीमी मार्गिका अंधेरी आणि गोरेगाव / बोरिवली दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर चालवल्या जातील.

Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही

राज्याची उपराजधानी नागपूर आणि मराठवाड्यातील प्रमुख शहर संभाजीनगर दरम्यान एकही रेल्वेगाडी नसल्याने विदर्भ-मराठवाड्यातील प्रवाशांची कोंडी होत आहे.

IRCTC Refund Policy check how much refund will be given on canelled tickets of trains
IRCTC Refund Policy: ट्रेनची तिकीट रद्द केल्यावर किती ‘रिफंड’ मिळतो? जाणून घ्या सविस्तर

IRCTC Refund Policy: तिकीट रद्द करताना आकारल्या जाणाऱ्या रद्दीकरण शुल्काविषयीची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.

Western Railway service disrupted mumbaiu print news
पश्चिम रेल्वेची सेवा खोळंबली

पश्चिम रेल्वेवरील कांदिवली येथे मंगळवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली.

Passenger service from Dadar to Ratnagiri stopped Mumbai news
दादरवरून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद; प्रवाशांचे हाल

मुंबई शहर आणि उपनगरातील कोकणवासियांचा मुंबई – रत्नागिरीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दादर – रत्नागिरी पॅसेंजर सेवा चालवण्यात येत होती.

Ashwini Vaishnav announced long distance trains to Bhayander Gujarat and Rajasthan halt at Bhayander
लांब पल्ल्याच्या गाड्यांना भाईंदरमध्ये थांबा मिळणार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आश्वासन

भाईंदर गुजरात आणि राजस्थानला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या भाईंदर स्थानकात थांबवण्यात येतील अशी माहिती अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी…

viral video a boy standing at moving train and falling from local train video
“काय वाटलं असले त्या मित्राला” डोळ्यासमोर मित्र ट्रेनखाली चिरडत होता पण तो काहीच करु शकला नाही; थरारक VIDEO

Shocking video: संधी मिळताच तरुण चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा…

mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर

गेल्या ३२ वर्षांपासून भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या रेल्वे मार्गावरून गांधीधाम-नागरकोइल एक्स्प्रेसचा प्रवास होत आहे.

Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानकावर शनिवारी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात १४ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह किमान २७ लोक ठार आणि ६२ जण जखमी…

restrictions on sale of railway platform tickets lifted from 9 november
Railway Platform Tickets Available : फलाट तिकीट पुन्हा उपलब्ध

दिवाळी आणि छटपूजा पार पडल्याने ९ नोव्हेंबरपासून प्रवाशांना पुन्हा फलाट तिकीट देणे सुरू करणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली.

indian railway video TT police man fight viral video
“तुम्हाला सगळचं फ्री पाहिजे का…” भर ट्रेनमध्ये टीटीने पोलिसाला फटकारले; VIDEO पाहून युजर्सचा संताप

Indian Railways Fight Video : ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या पोलिसाची मुजोरी पाहून अनेकांनी आता संताप व्यक्त केला आहे.

Dombivli railway station work
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट एक-ए वरील सरकता जिना, उतार वाट रेल्वे पुलाच्या कामासाठी बंद

प्रवाशांनी या बंद सरकता जिना, पायवाट ऐवजी उत्तर बाजूकडील सरकते जिने, उतार पायवाटचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

संबंधित बातम्या