Page 180 of रेल्वे News

‘क्रिएशन संस्थेतर्फे’तर्फे आज ‘रेल्वे तंत्रज्ञाना’वर प्रयोग

हजारो किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या रेल्वेप्रवाशाला ‘ट्रॅक’ कसा बदलतो, हे माहीत असते का? रेल्वे रुळावरून सहसा घसरत नाही, याचे वैज्ञानिक कारण…

दिवा-वसई मार्गावर पाच दिवसांचा मेगा ब्लॉक

मालवाहतुकीसाठी मोठय़ा प्रमाणावर वापर होणाऱ्या आणि उत्तर-दक्षिण भारताला जोडणाऱ्या वसई-दिवा मार्गावर गुरुवारपासून पाच दिवसांचा मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. या…

भ्रष्टाचाराच्या मार्गावर रेल्वे सुसाट

केंद्रीय दक्षता आयोगाकडे प्राप्त झालेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींमध्ये ‘रेल्वे’ खाते अव्वल क्रमांकावर ‘धावत’ आहे. या खात्यातील भ्रष्टाचाराविरुद्धच्या जास्तीतजास्त म्हणजेच जळपास नऊ…

मालेगाव जिल्हा आणि रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करणार

मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग तसेच मालेगाव जिल्हा निर्मितीसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी पक्षातर्फे शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष अॅड्.…

मध्य रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलासाठी गर्डर टाकण्यास परवानगी प्रलंबित

गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्पातील कुर्ला येथील मध्य रेल्वेमार्गावरील पुलाच्या कामासाठी परवानगी मिळण्यात रेल्वेकडून दिरंगाई होत असून…

कळवा-ठाणे दरम्यान उद्या रात्री विशेष ब्लॉक

ठाणे येथील रेल्वे यार्डाच्या दुरुस्तीच्या कामासाठी बुधवार-गुरुवारच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात आला असून कळवा आणि ठाणे दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात…

अस्वच्छता करणाऱ्यावर कारवाईचे टीसीला अधिकार

रेल्वे स्थानकांमध्ये कचरा टाकणाऱ्या, रेल्वे स्थानकाशेजारी मार्गात लघुशंका करणाऱ्या प्रवाशांवर आता कारवाई करण्याचे अधिकार तिकीट तपासनीस आणि स्थानक प्रमुख (स्टेशन…

सात रेल्वे स्थानकांची स्वच्छता सूची तयार करणार

मध्य रेल्वेच्या सात प्रमुख रेल्वे स्थानकांची आयएसओच्या मानांकनानुसार स्वच्छता राखण्यासाठी एक सूची लवकरच तयार करण्यात येणार आहे. या मध्ये सर्व…

रेल्वेत घाण? महसुलाची खाण!

रेल्वेत पान खाऊन थुंकणे, घाण करणे, भित्तिपत्रके चिकटवणे तसेच रेल्वेच्या परिसरात लघुशंका करणे, आंघोळ करणे अशा अनेक घटना आपण नेहमीच…

फ्लाइंग राणीचे तीन डबे घसरले

मुंबईहून सुरतकडे निघालेल्या फ्लाइंग राणीचे तीन डबे सोमवारी दुपारी मुंबई सेंट्रल यार्डात घसरले. या दुर्घटेत कोणीही जखमी झाले नसले तरी…

परळी-नगर रेल्वेमार्गास हमीनंतरही राज्य सरकारचा निधी नाही – मुंडे

परळी-बीड-नगर रेल्वेमार्ग उभारणी कामासाठी केंद्र सरकारच्या तरतुदींबरोबर निधी देण्याची हमी देऊनही राज्य सरकारने या वर्षी ५० कोटींऐवजी केवळ १० कोटी…