Page 2 of रेल्वे News
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील सर्वात महत्त्वाच्या घणसोली येथील अतिरिक्त मध्यवर्ती बोगद्यास्थळी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी शनिवारी भेट दिली.
कुंभमेळामध्ये सहभागी होण्यासाठी भाविक प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन त्यांची सोय होण्याच्या दृष्टिने रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला.
मध्य, पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे.
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये अनेक प्रकल्पांवर काम सुरू आहे. यातंर्गत दुर्ग-गोंदिया मार्गावरील गोंदिया-गंगाझरी रेल्वे विभागातील गर्डर डी लॉन्चिंग कामासाठी…
अनारक्षित तिकीट खरेदीचा हायटेक पर्याय रेल्वेने ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. डिसेंबर महिन्यात तब्बल २.५६ लाख प्रवाशांनी मोबाइल ॲपद्वारे…
भाईंदर रेल्वे स्थानकावरून सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनी सुटणारी वातानुकुलीत लोकल कायम सुरू ठेवणार असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.
रेल्वेच्या नवीन कायद्याप्रमाणे न्यायालयाने प्राजक्ताच्या कुटुंबीयांना आठ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. आठ लाख रुपयांची रक्कम सुरुवातीला ७२…
प्रजासत्ताक दिनी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावर रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे कार्यान्वित होईल. त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडणार…
दिवा-रत्नागिरी रेल्वेगाडी दादरवरून सुरू न झाल्यास गोरखपूर रेल्वेगाडी रोखली जाईल, अशी भूमिका कोकणवासियांनी घेतली आहे.
पुण्यातून धावणाऱ्या दोन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ना प्रवाशांचा प्रतिसाद चांगला असला, तरी सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट खर्चाच्या दृष्टीने हा प्रवास आवाक्याबाहेर आहे.
Kannauj Building Collapse : “प्राथमिक माहितीनुसार, छताचे बांधकाम सुरू असलेले शटरिंग कोसळल्याने ही घटना घडली”, असे जिल्हाधिकारी शुभ्रांत कुमार शुक्ल…
सध्या वांद्रे टर्मिनस येथे दररोज सरासरी ४६ रेल्वेगाड्यांची ये-जा होते. त्यापैकी नऊ रेल्वेगाड्यांची तीन पिट मार्गिकेवर तपासणी केली जाते.