रेल्वे पोलीस मुख्यालयात ‘फिंगर प्रिंट’ युनिटचा अभाव

अंगुलीमुद्रा टिपण्याचे ओमिनी यंत्र ‘सीआयडी’तही कॉलविना धूळ खात पडले असल्याची माहिती असून रेल्वे पोलिसांच्या नागपूर मुख्यालयात फिंगर प्रिंट्स युनिटच नसल्याची…

दावे प्रचंड, मात्र कार्य शून्य!

पावसाळ्यामध्ये रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू राहील, असे दावे रेल्वे प्रशासनाने केले असले तरी प्रत्यक्षात त्या दृष्टीने विशेष कोणतीही कार्यवाही केलेली…

फुकटय़ा वऱ्हाडय़ांना रेल्वेची ‘लाल बत्ती’

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने गोंदिया- चांदाफोर्ट मार्गावर राबवलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत अख्खी वरातच विनातिकीट प्रवास करत असल्याचे आढळल्याने त्यातील…

रेल्वे स्थानकाच्या जाहिरातबाजीने महापालिका वर्तुळात खळबळ

नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकाचे ‘हजरतबाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन’ असे नामकरण करण्याबाबतचा वाद महापालिकेत सुरू असून नामकरणासंदर्भात काढलेल्या जाहिरातीची चौकशी होणार असल्याने…

पालिका व रेल्वेच्या नालेसफाईचा ‘बोऱ्या’ वाजला

मुंबईमधील नाल्यांची सरासरी ९४ टक्के, तर मिठी नदीची ८३ टक्के सफाई केल्याचा महापालिकेचा दावा पहिल्याच पावसाने फोल ठरविला. पर्जन्य जलवाहिन्या…

सिग्नल यंत्रणेतील बिघाडाने मध्य रेल्वे कोलमडली

दिवसभर कोसळलेल्या पावसाने मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड होऊन उपनगरी सेवेचा बोऱ्या वाजला. कल्याण, ठाणे, कांजूरमार्ग आणि विद्याविहार या स्थानकांजवळ…

हावडा एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला लुटले

नाशिक ते निफाडदरम्यान हावडा एक्स्प्रेसमध्ये सामान्य डब्यात तीन जणांनी चाकूचा धाक दाखवीत एका प्रवाशाकडील १५ हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतले.…

पाऊस गोंधळापाठोपाठ मेगाब्लॉक माथी

रेल्वे मार्गात नालेसफाईची कामे एप्रिलपासून मोठय़ा प्रमाणात झाली असून मेगाब्लॉकच्या व्यतिरिक्त रात्रीच्या वेळी ‘कचरा विशेष’ गाडी चालवून रेल्वे मार्ग स्वच्छ…

रेल्वेला फसविणाऱ्या तीन महिलांना अटक

ज्येष्ठ नागरिक असल्याचे दाखवून रेल्वेचा प्रवास सवलतीच्या दरात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कविता सुरेंद्र जाधव (३५), मीना रेवण गायकवाड (५०) आणि…

रेल्वेचा १६० वर्षांचा इतिहास मुंबईकरांच्या भेटीला!

भारतीय रेल्वे खऱ्या अर्थाने संस्कृतीची आणि देशाच्या इतिहासाची साक्षीदार आहे. तब्बल १६० वर्षांमध्ये रेल्वेच्या साथीने भारताच्या अनेक सामाजिक आणि राजकीय…

पुनर्वसन दूरच, महावीर झोपडपट्टीवर रेल्वेची गदा

चांदा फोर्ट परिसरातील महावीर झोपडपट्टी खाली करण्याच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने नोटिशी पाठविल्या आहेत. वास्तविक, या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याचे ठरले होते.…

संबंधित बातम्या