उन्हाळ्यात पुणे, मुंबई मार्गावर समर स्पेशल गाडय़ा धावणार

दरवर्षी उन्हाळ्यात वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन यंदाही नागपूर-पुणे मार्गावर २६, तर नागपूर- मुंबई मार्गावर २४ समर स्पेशल रेल्वेगाडय़ा चालवण्यात…

ठाणे-कल्याण मार्गावरील वाहतूक पुढील दोन महिने विस्कळीत होण्याची शक्यता

ठाणे आणि दिवा मार्गावरील बोगद्यातील रेल्वे मार्ग बदलण्याचे काम करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने १ एप्रिलपासून ३० मे पर्यंत दररोज दोन…

शटल सेवेत पहिल्याच दिवशी बिघाड

गुरुवारपासून सुरू झालेल्या ठाणे-कर्जत आणि कसारा शटल सेवेच्या ठाणे-कसारा शटलमध्ये पहिल्याच दिवशी बिघाड झाल्याने दुरुस्तीसाठी यार्डमध्ये न्यावी लागली आणि शटलच्या…

साईनगरहून देशभरात दहा रेल्वेगाडय़ा

शिर्डीच्या साईनगर रेल्वेस्टेशन येथून साईभक्तांच्या सोयीसाठी दर आठवडय़ाला दहा रेल्वेगाडय़ा सुरु झालेल्या असून, राज्यासह आंध्रप्रदेश, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यातील…

‘कल्याण जलद’ गाडय़ा १५ एप्रिलपासून १५ डब्यांच्या!

रेल्वे राज्यमंत्र्यांचा २२ नव्या फेऱ्यांना हिरवा कंदील होळीचा मुहूर्त साधत रेल्वे राज्यमंत्री अधीर रंजन मुखर्जी यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या २२…

लोकलमधून पडलेल्यांपैकी आणखी एकाचा मृत्यू

कुर्ला येथे सोमवारी रात्री धावत्या गाडीतून फेकलेला गुलाल डोळ्यात गेल्यामुळे गाडीतून पडलेल्या जखमींपैकी एस. श्रीनिवास याचा मंगळवारी मृत्यू झाला. यामुळे…

कोकण रेल्वे प्रवाशांच्या अपेक्षांची पुन्हा ‘होळी’

उन्हाळी हंगामात मध्य रेल्वेच्या अवघ्या ७८ फेऱ्या कोकणात; होळीनिमित्तानेही १२ डब्यांची एकच जादा गाडी दरवर्षी उन्हाळी हंगामात गावी जाण्यासाठी उसळणारी…

ऑक्टोबरमध्ये पुन्हा रेल्वे भाडेवाढ ?

सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीच्या पाश्र्वभूमीवर भारतीय रेल्वे पुन्हा एकदा प्रवासी भाडेवाढ करण्याच्या विचारात आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात ‘इंधन दरवाढ आढावा…

एप्रिलपासून रेल्वेचे आरक्षण महागणार

लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे आरक्षित तिकीट, तसेच प्रतीक्षायादीवरील तिकीट रद्द करण्यासाठी प्रवाशांना आता जादा शुल्क भरावे लागणार आहे. त्याचबरोबर सुपरफास्ट गाडय़ांचे…

सिन्नर रेल्वे प्रकल्प : संयुक्त मोजणीत अडथळा

सिन्नर तालुक्यातील रेल्वे प्रकल्पासाठी संयुक्त मोजणी सुरू असताना गुरुवारी नायगाव येथे काही जणांनी लहान मुले आणि महिलांना पुढे करून मोजणीत…

कुर्ला-पुणे ‘मेमू’ लवकरच

कुर्ला-पुणे दरम्यान पुढील वर्षांपासून मेमू गाडी चालविण्यात येणार असून ही गाडी पनवेलपर्यंतच्या सर्व उपनगरी स्थानकांवर थांबणार आहे. कुर्ला-पुणे हार्बरमार्गे उपनगरी…

१ एप्रिलपासून सहामाही-वार्षिक पास

उपनगरी रेल्वेच्या प्रवाशांना १ एप्रिलपासून सहामाही आणि वार्षिक पास मिळणार असून पुढील आठवडय़ापासून ते उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येते. सहामाही…

संबंधित बातम्या