रेल्वे बनावट जातमुचलका घोटाळा : आरपीएफच्या पोलिसांवर आरोपपत्र दाखल होणार

रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना बनावट न्यायालयात उभे करून बनावट जातमुचलक्याद्वारे त्यांची लूट केल्याच्या घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने चपराक लगावल्यानंतर अखेर ३१ जानेवारी…

अवघ्या तीन आठवडय़ांत दोनदा झाली भाडेवाढ

रेल्वेमंत्री पवन बन्सल यांनी मूळ प्रवासी भाडय़ात प्रत्येक किमी अंतरासाठी दोन पैसे किमान वाढ केल्याने पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रलच्या पुढे…

विशेष रेल्वेने द्वारकाधाम यात्रा अकोल्यातून उद्या रवाना

अकोला येथील राजस्थानी सेवा संघ आणि मारवाडी युवा मंचाच्यावतीने ‘मारवाडी एक्सप्रेस’द्वारे द्वारकाधाम गुजरात दर्शन यात्रा ७ ते १३ जानेवारी या…

रेल्वे, लोकप्रतिनिधी, राज्य सरकार सारेच उदासीन!

गेल्या आठवडय़ात ठाणे रेल्वे स्थानकाजवळील दुरुस्तीच्या कामामुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेवर झालेल्या गोंधळात सहा निष्पापांना जीव गमवावा लागला. लाखो प्रवाशांचे…

नेरळ-माथेरान गाडीला नवे विशेष डबे

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या नेरळ-माथेरान मिनी ट्रेनला जोडण्यात आलेल्या खास डब्याला मिळणारा प्रतिसाद पाहून मध्य रेल्वेने या गाडीला आणखी दोन विशेष…

बोरिवलीतील सात-आठ क्रमांकाच्या फलाटामुळे प्रवाशांच्या सहनशक्तीचा कडेलोट

दादर, कुर्ला, अंधेरी पाठोपाठ सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या बोरीवलीत सध्या प्रवाशांचा कुणीच वाली नसल्यासारखी अवस्था आहे. इथले सात आणि आठ…

दोषी रेल्वे अधिकऱ्यांवर कारवाई ?

महामेगाब्लॉकमुळे गेलेले पाच प्रवाशांचे बळी आणि गेल्या आठ दिवसांपासून चाललेले ‘मेगाहाल’ यामुळे रेल्वेप्रवाशांत असलेल्या तीव्र संतापाच्या झळा मुंबईतील लोकप्रतिनिधींना जाणवत…

सिग्नल यंत्रणेतील बदलाची मोटारमनना माहितीच नाही

सिग्नल यंत्रणेत बदल केल्याची कोणतीही पूर्वसूचना रेल्वे प्रशासनाने मोटारमनला दिली नव्हती. त्याचबरोबर मेगा ब्लॉक दरम्यान घेण्यात आलेले निर्णय रेल्वेचे व्यवस्थापकीय…

महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे

नोकरीनिमित्त किंवा अन्य कारणास्तव घराबाहेर पडणाऱ्या महिलांना मुंबईत तुम्हाला नेमके कुठे असुरक्षित वाटते, असे विचारले तर बहुतांश महिला ‘रेल्वे प्रवास’…

रेल्वेचा कामाचा उरक प्रवाशांना भोवला

ठाण्यातील यार्डाची पुनर्रचनेचे काम अतिशय गुंतागुंतीचे असल्याने साधारणपणे ३६ तास त्यासाठी लागणार होते, पण प्रवाशांना कमीत कमी त्रास व्हावा या…

रेल्वेच्या बैठकीला खासदारांची दांडी!

गेले काही दिवस रेल्वे प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागत असताना लोकप्रतिनिधींना त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. रेल्वेच्या…

रेल्वेचा राडा!

सहा प्रवाशांचा बळी घेणारा मध्य रेल्वेचा ‘महागोंधळ’ आणखी आठवडाभर सुरूच राहणार असल्यामुळे चाकरमान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या गोंधळाचे नियंत्रण…

संबंधित बातम्या