Page 3 of पाऊस News
मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास रखडला आहे. २३ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू झाला, तो २४ सप्टेंबरपर्यंत कायम होता.
सातारा जिल्ह्यात सध्या सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. महाबळेश्वर पाचगणीसह साताऱ्यात मागील वर्षीपेक्षा यंदा अधिक पाऊस झाला आहे.
मागील काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने शहर आणि उपनगरांत बुधवारी दमदार हजेरी लावून हाहाकार उडवला.
जे नागपुरात घडले तेच पुण्यात घडले. पाऊस, मोदी आणि मेट्रो यांचा एकत्रित योग याची चर्चा सध्या मेट्रो वर्तुळात जोरात आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. पहाटेपासून अनेक भागात संततधार पाऊस कोसळत आहे.
उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर आहे. शुक्रवारीही पावसाचा जोर राहणार आहे. शनिवारपासून २८ सप्टेंबर राज्यात पावसाचा जोर कमी होणार…
हवामान बदलासह विविध कारणांमुळे कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
Hindmata Rain Video : दरवर्षी मुसळधार पावसात हिंदमाता परिसरात अशाप्रकारे पाणी साचते.
Rain in Bhandup: भांडुपमधला हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
Mumbai Rains Viral Video: ओम नम:शिवाय’चा जप करत रिक्षाचालक पेसेंजरला मुसळधार पावसात घरी सोडण्याच्या प्रयत्नात आहे.
वसई विरार शहरात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे उन्हाचा उकाडा ही वाढला होता.
अनेक स्थानकांवर गेल्या तासाभरापासून रेल्वे गाड्या थांबल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरही अशाप्रकारची परिस्थिती आहे.