Page 90 of पाऊस News

हवामानाचा अंदाज लावणाऱ्या स्कायमेटसह (Skymet) काही स्वतंत्र हवामान संस्थांनी आयएमडीच्या केरळमधील मान्सून आगमनाच्या घोषणेवर आक्षेप घेतला.

आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली.

महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये ३० मे ते १ जून या कालावधीत तुरळक भागात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

राज्यातील खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीमध्ये हवामान विभागाचे होसाळीकर यांनी राज्यातील मान्सूनच्या आगमनासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

येत्या ४ दिवसांत महाराष्ट्रात अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

पावसाच्या थेंबांचे आकारही वाढलेले आहेत. याच्या परिणामातून जमिनीची धूप, माती वाहून जाण्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे.

भारतात दरवर्षी वीज पडून मृत्यू होणाऱ्या नागरिकांची संख्या २ हजार ५०० इतकी आहे. देशात १९६७ पासून २०१९ या काळात १…

सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या ८१ गावातील शेतीच्या पुनर्बांधणीचे काम सुरू झालंय.

मुंबईकर, पुणेकर, नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून अजून काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने पाणी पातळीत वाढ…

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात १७ जुलैपर्यंत अगदीच कमी पाऊस पडला होता.

महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून मोठी जीवितहानी झाली… गावकऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार भेट

अनेक ठिकाणी दरडी कोसल्याच्या घटना घडल्या. ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्यांना आता बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर केलं जात आहे. मात्र, जी माणसं…