Associate Sponsors
SBI

Mumbai local train, local train movement
आज पावसाचा व्यत्यय नाही, तरीही मध्य रेल्वे विस्कळीतच

मध्य रेल्वेवरील लोकल मंगळवारी सकाळपासूनच २० ते ३० मिनिटे विलंबाने धावत आहेत. त्यामुळे प्रवासी प्रचंड संतप्त झाले आहेत.

Light to moderate rain forecast in Mumbai throughout the day Mumbai print news
मुंबईत दिवसभर हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज

मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली असून वाहतूक आणि रेल्वे सेवा कोलमडली होती. यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली.

mns party workes protested after the water logged in chandivali
MNS Protest in Chandivali: “भ्रष्ट्राचार करो…”; टायरमध्ये बसून मनसैनिकांचं हटके आंदोलन

पहिल्याच पवासात मुंबई तुंबल्याने सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. याच साचलेल्या पाण्यामध्ये मनसेच्या काही…

nagpur mumbai flight cancelled marathi news
नागपूर: पावसामुळे मुंबईचे विमान रद्द, विदर्भ एक्सप्रेसला १२ तास विलंब

मुंबईहून येणारी विदर्भ एक्सप्रेस आज तब्बल १२ तास आणि दुरान्तो एक्सप्रेस चार तास विलंबाने नागपुरात पोहचली.

rainfall may affect Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi sohla
पालखी सोहळ्यावर पावसाचे सावट, लाखो वारकऱ्यांच्या निवासाचा प्रश्न

आज तरडगाव(तरडगाव) मुक्कामी पावसाने हजेरी लावल्याने लाखो वारकऱ्यांच्या निवासाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

buldhana , rain
बुलढाणा जिल्ह्यातील १५ महसूल मंडळांत अतिवृष्टी; लाखो हेक्टरवरील पेरण्या धोक्यात

रविवारी ७ जुलैला सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील तब्बल पंधरा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

Kalamboli, under water
१२१ मीलीमीटर पावसात कळंबोली पाण्याखाली गेलीच कशी, पनवेल महापालिकेच्या बैठकीच चर्चा

सोमवारी पहाटे ते सकाळपर्यंत सहा तासात १२१ मीलीमीटर पावसात कळंबोली वसाहत पाण्याखाली गेली कशी याबाबत महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी…

Mahabaleshwar 50 inches of rainfall
महाबळेश्वर येथे हंगामातील ५० इंच पावसाची नोंद, दाट धुके आणि वर्षा पर्यटनाची पर्यटकांना भुरळ

महाराष्ट्राचे नंदनवन व पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे.

Officials informed What is the status on Harbor and Central Railway lines Monsoon Updates
Monsoon Updates: हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गांवरील स्थिती काय? अधिकाऱ्यांनी दिली माहिती

पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक भागांत पाणी भरलं आहे. पावसाचा फटका लोकल रेल्वे गाड्यांनाही बसला असून हार्बर आणि मध्य मार्गांवरील वाहतूक…

Anil Patil and Amol Mitkaris journey on foot along the railway tracks because of Water Logging in Mumbai
Mumbai Rains: मुंबईतील पावसाचा आमदार अन् मंत्र्यांना फटका; रेल्वे ट्रॅकवरुन करावा लागला पायी प्रवास

मुंबईमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे मुंबईतील काही ठिकाणावरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. अशातच आता या…

संबंधित बातम्या