Associate Sponsors
SBI

Rain Updates, rain Maharashtra, heavy rain,
Rain Updates : राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ विभागांना ‘यलो अलर्ट’

पावसाने पुन्हा एकदा राज्याचा बराचसा भाग व्यापला आहे. ऑगस्टच्या पूर्वार्धात दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे.

civil facilities delhi
दिल्लीत यंदाच्या पावसाळ्यात नागरी सुविधा पूर्णपणे ठप्प

राजधानी दिल्लीत यंदाच्या पावसाळ्यात नागरी पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या.

maharashtra received 27 percent more rain than average
राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के अधिक पाऊस; जाणून घ्या, कोणत्या राज्यात किती पाऊस पडला

देशभरात या काळात सरासरी ५६१.९ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात ५९२.७ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

delhi rain flood
उत्तर भारतात पूर आणि भूस्खलनाचा कहर; २८ जणांचा मृत्यू, दिल्लीमध्ये पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा इशारा

मुख्यतः उत्तर आणि वायव्य भारतात हा मुसळधार पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. त्यामुळे लोकांची घरे, वाहने…

no rain in most of area in state for next five days due to Nutrient conditions for monsoon rains
मोसमी पावसाची उघडीप, पोषक स्थिती अभावी पाच दिवस पावसाची विश्रांती

मोसमी पावसासाठी पोषक स्थिती नसल्यामुळे पुढील पाच दिवस राज्याच्या बहुतेक भागात पावसाची उघडीप असेल.

rain, Vidarbha, Maharashtra rain,
विदर्भात पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरी, पण कधी…

वर्षभर राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. पूर येईस्तोवर पाऊस कोसळला. अवकाळी पावसाचे सारे रेकॉर्ड मोडीत निघाले.

Chance of heavy rain in some parts of the state and light rain in some places
Monsoon Update : राज्यातील ‘या’ भागांत जोरदार, तर कुठे हलक्या पावसाची शक्यता…

भारतीय हवामान खात्याने राज्यातील बहुतांश भागात पाऊस ओसरणार असे सांगितले असले तरी कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात मात्र अजूनही पावसाच्या…

Why respiratory diseases become worse during monsoon
पावसाळ्यात श्वसनाचे आजार का वाढतात? त्यापासून संरक्षण कसे करावे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या….

पावसाळ्यात श्वसनाचे आजार होण्याचे प्रमाण वाढते यामागे काय कारण आहे जाणून घ्या

thane district, Barvi dam, eople on the banks of the river are alerted, marathi news, marathi updates
बारवी धरण काठोकाठ, बारवी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीतील बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो.

precautions while eating foods and drinking water in rainy season
9 Photos
Monsoon Care : पावसाळ्यात खाण्या-पिण्याच्या बाबतीत घ्या काळजी ; ‘या’ चुका करू नका

आहारतज्ञ मॅक सिंग यांनी पावसाळ्यात खाण्याच्या बाबतीत खालील चुका करू नका, असा सल्ला दिला आहे.

संबंधित बातम्या