चांगल्या पावसाबाबत गेल्या महिनाभरापासून भाकितांचा पाऊस अनुभवल्यानंतर प्रत्यक्ष जलधारांची प्रतीक्षा राज्यातील सगळय़ाच शहर गावांतील नागरिकांना जून महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात आहे.
नैऋत्य मोसमी पाऊस राज्यभर पसरण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून नाशिक, नागपूर, औरंगाबाद, परभणी, मालेगाव, नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांत…