पर्जन्यवृष्टी News

भारतीयांसाठी मान्सून आणि पर्जन्य हा केवळ हवामानाचा एक आविष्कार नाही. तर आपल्या दैनंदिन व दीर्घकालीन सुखदु:खाशी त्याचे नाते आहे.

पुणे : प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात ‘एल-निनो’ घटक अपेक्षेपेक्षा आधीच सक्रिय झाला आहे. ‘एल-निनो’ची स्थिती हळूहळू वाढत जाऊन हिवाळय़ापर्यंत तीव्र…

शहर तथा जिल्ह्यातील काही भागात दुपारी एक वाजतापासून संततधार पाऊस सुरू आहे.

जिल्ह्यासह शहरात गेल्या दोन दिवसात जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे ८५५ हेक्टर पिकांचे नुकसान झाले.

Rain News Update: कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी सकाळी धो-धो पावसानं हजेरी लावली. त्यामुळे आपल्या नियमित कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली!

मराठवाडय़ातील लातूर, बीड आणि धाराशिवसह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, नगर जिल्ह्याच्या अनेक भागाला शनिवारी गारपीटीसह अवकाळीने झोडपून काढले.

मराठवाडय़ाचा काही भाग, विदर्भातील वाशिम आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याला शुक्रवारी गारपीट आणि वादळी पावसाने झोडपले.

गुरुवारी सकाळी आणि रात्री झालेल्या जोरदार पावसाने ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, मुरबाड, कल्याण तालुका तसेच इतर भागांतील सुमारे ९० टक्के आंबा…

राज्यभरात काल अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पंढरपुरातल्या ७,००० एकरावरील द्राक्षांना याचा फटका बसला…

संध्याकाळी चार ते सहा आणि सात ते दहा अशा दोन टप्प्यांत पुणे शहरात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.

आज सकाळी ८ वाजता अचानक आलेल्या अवेळी पावसाच्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण केला. या सरी अवघ्या दोन मिनिटे बरसल्या. यामुळे…

मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल, असे हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजात नमुद करण्यात आले आहे.