“बांधलेले उड्डाणपूल का पाडावे लागले?, मेट्रो दहा वर्षें कागदावर कोणी ठेवली? या प्रश्नांची उत्तरे…” विरोधीपक्षनेते अजित पवारांना पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे प्रत्युत्तर; जाणून घ्या काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 19, 2022 10:16 IST
दोघांचा मृत्यू, ५२१ जणांचे स्थलांतर वीर धरणातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने १२१५ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. By लोकसत्ता टीमOctober 19, 2022 04:33 IST
तेव्हा ‘हा’ समंजसपणा कुठे जातो? पुण्याच्या पावसावरून फडणवीसांना पेडणेकरांचा खोचक सवाल; म्हणाल्या, “पुण्याची सत्ता…” पुण्यासाठी दाखवलेला समंजसपणा मुंबईसाठीही दाखवा, असा सल्ला किशोरी पेडणेकरांनी फडणवीसांना दिला आहे By लोकसत्ता ऑनलाइनOctober 18, 2022 21:21 IST
परतीच्या पावसाने लोणावळ्याला झोडपले; शहरातील रस्ते पाण्याखाली परतीच्या पावसाने लोणावळ्याला सोमवारी दुपारी झोडपले. विजांचा कडकडाट, गडगडासह मुसळधार पाऊस झाला. By लोकसत्ता टीमUpdated: October 18, 2022 19:07 IST
पुणे: जलमय कोंढवा, कात्रज परिसरातील विस्कळीत वीजपुरवठा सुरळीत; महावितरणकडून भर पावसात रात्रभर अविश्रांत दुरुस्ती कामे शहर आणि परिसरात सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसानंतर जलमय झालेल्या कोंढवा, कात्रज परिसरातील विस्कळित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून भर पावसात… By लोकसत्ता टीमUpdated: October 18, 2022 19:09 IST
पुण्याला झोडपून काढणाऱ्या ढगाची उंची ११ किमी; जाणून घ्या नेमकं घडलं काय? पुण्याच्या मध्यवर्ती भागात शिवाजीनगर केंद्रावर १०५ मिलीमीटर, तर वडगाव शेरी भागात सर्वाधिक १३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. By लोकसत्ता टीमUpdated: October 18, 2022 19:25 IST
“भाजपानं स्वप्न दाखवून….”, पुण्यात पावसाचं पाणी भरल्याने अजित पवार संतापले, म्हणाले “फार वाईट अवस्था” “मनपाला ‘अव्यवस्थेची’ कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील”, असा सूचक इशाराही दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2022 15:52 IST
“तुम्ही कसा काटा लावला होता? हे…” पुणे पाण्याखाली गेल्यावरून चंद्रकांत पाटलांचं अजित पवारांवर टीकास्र! अजित पवारांच्या या आरोपांना भाजपा नेते चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 18, 2022 14:33 IST
पुणे शहरात काल रात्री बरसला रेकॉर्डब्रेक पाऊस, दोन तासांत १०५ मिलीमीटर पावसाची नोंद पुणे शहराला आज यलो अलर्ट देण्यात आला असून, संध्याकाळी ६० मिमी इतका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2022 19:14 IST
“पुण्याचा विकास पाण्यातून…” भाजपाला ‘शिल्पकार’ म्हणत पुण्यातील पावसावरून जयंत पाटलांचा खोचक टोला पुणे शहर तसेच परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2022 19:17 IST
32 Photos PHOTOS : आभाळ फाटलं!, पुणेकरांनी अनुभवला उरात धडकी भरवणारा पाऊस अनेक वस्त्यांमध्ये शिरले पाणी, झाडे पडली आणि शहरातील जवळपास सर्वच रस्ते झाले जलमय By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2022 13:24 IST
पुण्यात पावसाचा हाहाकार ; नागरिकांत धडकी शिवाजीनगर केंद्रावर रात्री अकरापर्यंत ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. By लोकसत्ता टीमUpdated: October 18, 2022 19:17 IST
बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर
Daily Horoscope: आज बाप्पा कोणत्या रूपात देणार तुम्हाला हिंमत? कोणाचा वाढेल आत्मविशास तर कोणाच्या घरगुती समस्या होतील दूर; वाचा राशिभविष्य
अर्जुनने तपासले पोस्टमार्टम रिपोर्ट! उघड झालं ‘ते’ सत्य, प्रिया चांगलीच फसली…; दामिनीही संतापली, पाहा जबरदस्त प्रोमो
अमीषा पटेल ४९ व्या वर्षीही सिंगल का आहे? अभिनेत्रीने स्वत:च दिलं उत्तर, म्हणाली, “जोडीदाराची कमतरता…”
How To Cook Bitter Gourd : कारल्याचा कडवटपणा कमी करतील स्वयंपाकघरातील ‘हे’ पदार्थ; आजपासून सगळेच खातील आवडीने
लग्नातील सोन्यावर घटस्फोटानंतरही पत्नीचाच हक्क, उच्च न्यायालयाचा निर्णय; न्यायमूर्ती म्हणाले “दुर्दैवाने अशी अनेक प्रकरणे…”