भारतामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला केरळमध्ये पाऊस (Rainy Season) पडल्यानंतर पावसाचे आगमन झाले असे समजले जाते. महाराष्ट्रामध्ये १५ जूनपर्यंत पावसाळा सुरु होतो. ईशान्य दिशेकडून येणाऱ्या मौसमी वाऱ्यांमुळे भारतामध्ये पाऊस पडतो. भारतामध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यामध्ये पावसाळा असतो. ऑगस्ट (श्रावण) महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढते. आपला देश शेतीप्रधान असल्यामुळे देशातील शेतकऱ्यांसाठी पाऊस ठराविक वेळेमध्ये पडणे आवश्यक असते. पावसाळ्यामध्ये नैसर्गिक समृद्धी वाढत जाते.
या ऋतूमध्ये अनेक सण-उत्सव असतात. चेरापुंजी आणि मौसिनराम या दोन ठिकाणी भारतामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. तर जैसलमेर आणि लेह या दोन जागी सर्वात कमी पाऊस पडला असल्याची नोंद होते. पावसावर भारतीय अर्थव्यवस्थेपासून सर्वच गोष्टी अवलंबून आहेत.Read More
पावसाळ्यापुर्वीची कामे करण्यासाठी ठाणे महापालिकेची सर्व यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, एमएमआरडीए, महावितरण, वाहतूक पोलीस यांच्यासह संयुक्त दौरा आयोजित करण्यात…
Malaria Causes: मलेरियासारखे डास परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात, यामुळे अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अशातच सुरक्षित आणि आनंददायी प्रवास करण्यासाठी,…
हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या मंगळवार, ९ जुलै रोजी…