Associate Sponsors
SBI

rain, blood pressure, health
Health Special: पावसाळ्यात रक्तदाब वाढू शकतो!

Health Special: सततचा पाऊस, गार हवामान यामुळे शरीरामधून घाम येत नाही .घाम येत नसल्याने शरीरामध्ये मीठाचे प्रमाण वाढते. त्यामुळेसुद्धा रक्तदाब…

malapur
बुलढाणा: मलकापुरात निसर्ग कोपला! ‘कोसळधार’मुळे शेती पाण्यात, घरांमध्ये शिरले पाणी

आजपावेतो मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी लावणाऱ्या मलकापूर तालुक्यात आज उत्तररात्री कोसळधार पावसाने हजेरी लावली

heavy rain in akola
अकोला: संततधारमुळे अकोला जिल्हा जलमय; तेल्हारा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले

संततधार पावसामुळे अकोला जलमय झाला आहे. मेघगर्जनेसह रात्रभर काही भागात मुसळधार, तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरूच होता.

traffic jam due to heavy rain
पावसामुळे ठाणे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी

ठाण्यात बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे शहरातील मुख्य मार्ग, महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यावर कोंडी झाली आहे.

Monsoon rain & stomach infection
Monsoon rain & stomach infection: पावसाळ्यात जुलाब, उलट्यासारखी लक्षणं जाणवतायत? वाचा मग यावर डॉक्टर काय सांगतात… प्रीमियम स्टोरी

Common Monsoon Diseases and Prevention Tips : पावसाळ्यात अनेकांना उलट्या, जुलाब यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी काहीजण घरच्या घरी…

What is Cloudburst
पावसाळ्यात ढग का फुटतात? ‘ढगफुटी’ नेमकी होते कशी? काय आहे यामागंच कारण, जाणून घ्या

Cloudburst: हिमाचल, उत्तराखंडसारख्या बर्फाळ प्रदेशात ढगफुटी झाल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकतो. आपल्याला बऱ्याचदा हा प्रश्न पडतो ढगफुटी होते म्हणजे नेमके…

insects monsoon
पावसाळ्यात घरात शिरणाऱ्या किड्यांपासून सुटका हवीये? ‘हे’ सोपे उपाय वापरून पाहा

कित्येकांना पाऊस आवडतो ही पण या ऋतूमध्ये वेगवेगळे किडी देखील घरामध्ये शिरतात. काही किडे उडणारे असतात तर काही सरपटणारे किडे…

a boy or girl names born in monsoon rainy season unique meaningful names of baby on rainy season shravan month monsoon
Baby Names : पावसाळ्यात जन्मलेल्या बाळांचे नाव काय ठेवायचे? पाहा येथे एकापेक्षा हटके आयडिया!

पावसाळ्यात जर बाळ जन्माला आलं असेल तर तुम्ही काही हटके नाव ठेवू शकता. आज आम्ही तुम्हाला एकापेक्षा एक चांगली नावे…

monsoon travel tips
पावसाळ्यात फिरायला जाताय? चुकूनही करु नका ‘या’ चुका नाहीतर, होईल पश्चताप! लक्षात ठेवा ‘या’ महत्त्वाच्या टिप्स

पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर काही चुका तुमचा प्रवास खराब करू शकतात

yavatmal bridge
यवतमाळ: पहिल्याच पावसात पूल वाहून गेला, महिनाभरापूर्वीच झाले होते बांधकाम

दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा ते देवगाव पाणंद रस्त्यावरील खडकाळी नाल्यावर महिनाभरापूर्वी बांधलेला पूल पहिल्याच पावसात वाहून गेला.

disease in monsoon
disease in monsoon: पावसाळ्यात राज्यातील कोणत्या भागात कोणत्या आजाराचा धोका.. जाणून घ्या..

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी – अधिक पाऊस होत आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथ रोगांवर प्रभावी नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे.

संबंधित बातम्या