Associate Sponsors
SBI

pune heavy rain impact on traffic
पुण्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी; पावसाचा वाहतुकीवर परिणाम

दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुण्याला शुक्रवारी झोडपले. जोरदार झालेल्या पावसामुळे शहर व उपनगरांमधील सखल भागात पाणी साचले होते.

pv rain
परतीच्या पावसाचा धुमाकूळ; राज्यात ५० टक्के अधिक, शेतमालाचे नुकसान

नैर्ऋत्य मोसमी पाऊस आठवडय़ाच्या कालावधीत राज्यातून निघून जाण्याची शक्यता असतानाच त्यापूर्वी होत असलेल्या पावसाने राज्याच्या विविध भागांत अक्षरश: धुमाकूळ घातला…

pune masoon
नवी मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये जोरदार पाऊस सुरू, पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईसह उपनगरात पुढील काही तास मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

Light to moderate rains are likely in various parts of the state for the next three to four days
पुन्हा पाऊस जोमात; मुंबई-ठाण्याला झोडपले ; डोंबिवलीत- दिव्यात सर्वाधिक नोंद

गेले दीड आठवडा विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी दुपारपासून मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला झोडपून काढले. 

Heavy rain started in Nagpur from morning
पुन्हा चार दिवस पाऊस जोमात; मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास यंदाही उशिरा

राज्याच्या विविध भागांत पुढील चार ते पाच दिवस पावसाची हजेरी कायम राहणार आहे. मोसमी पावसाचा राज्यातील परतीचा प्रवास यंदाही नियोजित…

rain monsoon
ठाणे : जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस ; विजेच्या कडकडाटासह जोरादार पावसाची हजेरी

जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये शुक्रवार सकाळपासून विजेच्या कडकडाटासह जोरादार पावसाने हजेरी लावली आहे.

Light to moderate rains are likely in various parts of the state for the next three to four days
यंदा पुणे शहरात २०० मिलिमीटर अधिक पावसाची नोंद

मात्र, संपूर्ण जूनमध्ये एकूणच राज्यात पावसाचे प्रमाण कमी होते. पुणे शहरात ११ जूनला २५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला होता.

संबंधित बातम्या