राज कुंद्रा News

सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा एक उत्तम उद्योगपती आहे. पंजाबी कुटुंबामध्ये राजचा जन्म झाला. २२ ऑक्टोबर २००९मध्ये राज-शिल्पाला विवाहसोहळा संपन्न झाला. शिल्पा ही राजची दुसरी पत्नी. पहिली पत्नी कविता कुंद्राशी घटस्फोट घेत त्याने शिल्पाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. राज कुंद्रांचे वडील लंडन येथे बस कंडक्टर होते. नंतर त्यांनी एक छोटा उद्योग सुरु केला. राज यांची आई दुकानामध्ये सहाय्यक म्हणून काम करायची. पश्मीना शाली विकत घेऊन त्या युनायटेड किंग्डममध्ये विकण्यास राजने सुरुवात केली आणि तिथूनच त्यांच्यातील उद्योजकाचा खऱ्या अर्थाने जन्म झाला. हळूहळू राजने हिरे व्यापार सुरु केला. राजने बेल्जियम, रशिया यांसारख्या देशांमध्ये व्यापार सुरु केला. आरके कलेक्शन्स लिमिटेड नावाची कंपनी सुरु केली. लग्नानंतर दोनच वर्षांनी म्हणजेच २१ मे २०१२ रोजी शिल्पा आणि राजला पुत्ररत्न प्राप्ती झाली. त्यांच्या मुलाचं नाव विवान असं आहे. २०२० साली राज आणि शिल्पाला एक मुलगी झाली. तिचं नाव समीक्षा असं ठेवण्यात आलं. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कुंद्राला देखील अटक करण्यात आली होती. Read More
Shilpa Shetty and Raj Kundra in High Court against ED notice to vacate house in Juhu
जुहू येथील घर रिकामे करण्याच्या ईडीच्या नोटीसीविरोधात शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा उच्च न्यायालयात

बिटकॉइन फसवणुकीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात जुहू येथील बंगला आणि पवना येथील फार्महाऊस रिकामे करण्याबाबत ईडीने बजावलेल्या नोटिशीला अभिनेत्री शिल्पा…

Shilpa Shetty and Raj Kundra
बांगलादेशी पॉर्नस्टार रिया बर्डे प्रकरणात नाव आल्यावर राज कुंद्रा म्हणाला, “मी हे स्पष्ट करू इच्छितो की…”

Raj Kundra: जे दावे केले जात आहेत, ते सगळे तथ्यहीन असल्याचं राज कुंद्राने म्हटलं आहे.

Raj Kundra shares cryptic note amid ponzi scam
ईडीने ९७.७९ कोटींची संपत्ती जप्त केल्यावर राज कुंद्राची पोस्ट; ‘तो’ फोटो शेअर करत लिहिलं, “जेव्हा तुम्हाला…”

ईडीच्या कारवाईनंतर राज कुंद्राने सोशल मीडियावर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

Shilpa Shetty denies marrying Raj Kundra for his money
पैशांसाठी राज कुंद्राशी लग्न केलं म्हणणाऱ्यांना शिल्पा शेट्टीचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “राजपेक्षाही खूप श्रीमंत…”

“…तर मी त्याच्याशी लग्न केलं नसतं,” शिल्पा शेट्टीचं राज कुंद्राबद्दल मोठं विधान

Shilpa Shetty Raj kundra
‘तू माझ्यावर किती प्रेम करतोस’, शिल्पा शेट्टीच्या प्रश्नावर पती म्हणाला, ‘७२ टक्के’, राज कुंद्राची पोस्ट पाहून तुम्हालाही येईल हसू

राज कुंद्राने शेअर केली पोस्ट, २८ टक्क्यांचा उल्लेख करत म्हणाला…

Shilpa Shetty son Viaan Raj Kundra
आई अभिनेत्री अन् वडील ३००० कोटींचे मालक, ‘या’ स्टारकिडने अवघ्या १० व्या वर्षी सुरू केलेला स्वतःचा ब्रँड

वर्षभरापूर्वी स्वतःचा व्यवसाय सुरू करणारा हा स्टारकिड नेमका आहे तरी कोण? जाणून घ्या

raj-kundra-film
राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणावर लवकरच येणार चित्रपट; ‘ही’ व्यक्ती साकारू शकते मुख्य भूमिका

या चित्रपटाच्या माध्यमातून राज कुंद्राची बाजू जनतेसमोर येईल अशीही शक्यता वर्तवली जात आहे