Page 166 of राज ठाकरे News
खुलेआम पत्र लिहून कंबोज यांनी राज ठाकरे यांना धमकी दिली होती.
राठी युवकांना प्रोत्साहन द्यायचे की बाहेरून आलेल्यांना, असा प्रश्न त्यांनी केला.
प्रसारमाध्यमांकडून माझ्या भाषणातील निवडक अंशच लोकांसमोर ठेवून त्याचा विपर्यास केला
विधीमंडळाच्या अधिवेशनातही या वक्तव्याचे पडसाद उमटले होते.
राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी मराठीच्या मुद्दय़ावर तरुणांची माथी भडकवली होती.
नेटिझन्सनकडून राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध
महाराष्ट्रात कायदा तोडण्याची भाषा करणे योग्य नाही
मनसेच्या दहाव्या वर्धापनदिनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना यापुढे इंजिन घसणार नाही
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले
अनधिकृत होर्डिंग लावली जाणार नाहीत, असे प्रतिज्ञापत्र यांच्याकडून न्यायालयात देण्यात आले होते
इव्हेंटबाजीकरून कोट्यवधी रुपयांचे सामंजस्य करार झाल्याचा गवगवा करून काहीच उपयोग नाही.
काम करून दाखवता येत नसल्यामुळे भाजपकडून मतविभाजनाचे राजकारण केले जात आहे