Page 7 of राज ठाकरे News

mumbai police registers case against raj thackeray fake letter for supporting milind deora
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या बनावट पत्राप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा, आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मनसेचे उपविभाग सचिव अक्रुर पाटकर यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३३६(२), ३३६(४), ३५३(२) व १७१(१) अंतर्गत…

Raj Thackeary Worli
Raj Thackeray: वरळी विधानसभेत व्हायरल झालेल्या पत्रावर राज ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही शिंदे गटाला…”

Raj Thackeray: मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना अधिकाधिक मतदान करण्याचे…

Raj Thackeray MNS Complete Candidate List in Marathi
Raj Thackeray MNS Candidate List : मनसेचे किती उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात? वाचा संपूर्ण उमेदवारांची यादी!

MNS Full Candidate List : आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची मतदारसंघनिहाय यादी जाणून घेऊयात.

Maharashtra Top Politicians Social Media Followers in Marathi
Maharashtra Top Politicians Followers : सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय नेता कोण? शरद पवार की देवेंद्र फडणवीस; जाणून घ्या, महाराष्ट्रातील टॉप नेत्यांचे फॉलोअर्स

Maharashtra Top Politicians Social Media Followers : गेल्या महिन्यापासून नेते मंडळी जोरदार प्रचार करत आहेत, पण तुम्हाला माहितीये का, कोणता…

raj thackeray switzerland incident
“ए आजी तुला बोललो ना…”; राज ठाकरेंनी सांगितला स्वित्झर्लंडमधील भन्नाट किस्सा!

राज ठाकरे यांनी कर्लीटेल्स या युट्यूब चॅनेलला नुकताच मुलाखत दिली. यात त्यांनी अनेक आठणवींना उजाळा दिला आहे. तसेच स्वित्झर्लंड मधील…

Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले… प्रीमियम स्टोरी

Eknath Shinde on Raj Thackeray: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचे आणि राज ठाकरेंचे संबंध चांगले होते. मात्र माहीम विधानसभेवरून दोघांच्यात…

What Uddhav Thackeray Said About Raj Thackeray ?
Uddhav Thackeray : “राज ठाकरेंशी युती करणं शक्यच नाही, महाराष्ट्र द्रोही..”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी युती करणार नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच त्याचं कारणही सांगितलं आहे.

amit thackeray on raj thackeray cried
“…तेव्हा मी राज ठाकरेंच्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रू बघितले”, अमित ठाकरेंनी सांगितला भावनिक प्रसंग!

अमित ठाकरे यांनीही एका मुलाखतीत राज ठाकरे यांच्या संदर्भातील एक भावनिक प्रसंग सांगितला आहे.

raj thackeray maharashtra vidhan sabha election 2024 (1)
Raj Thackeray: “निकालांनंतर महाराष्ट्रात सरप्राईज मिळतील”, राज ठाकरेंचं सूचक विधान; नेमकं राज्यात काय घडणार आहे?

राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांनंतर निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीस…”

raj thackeray maharashtra vidhan sabha election 2024
Raj Thackeray: राज ठाकरेंनी सांगितली लोकसभेत भाजपाच्या पीछेहाटीची दोन कारणं; म्हणाले, “तेव्हा भाजपाचा एक उमेदवार…”! फ्रीमियम स्टोरी

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एकीकडे महाराष्ट्रातील शिवसेना व राष्ट्रवादीच्या पक्षफुटीवर टीका केली असताना दुसरीकडे लोकसभा निवडणूक निकालांवर भाष्य केलं आहे!

ताज्या बातम्या