MNS Raj Thackeray address a press conference at pune
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतून दोन मोठ्या घोषणा; ५ जूनला अयोध्येला जाणार

शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालिसा पठण केल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदे घेतली

NCP, JItendra Awhad, Shivaji Hindu King in Islamic India, Author James Laine, Dr Babasaheb Purandare, Raj Thackeray, MNS, NCP, Sharad Pawar, Maratha, Brahmin
“आम्ही काय वेडे…”, जेम्स लेन यांनी पुरंदरेंशी चर्चा झाली नसल्याचा खुलासा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया

बाबासाहेब पुरंदरे आपल्या माहितीचे स्त्रोत नव्हते, जेम्स लेन यांचा दावा

“भाजपाचा तोच अजेंडा राज ठाकरे राबवीत आहेत,” सामनामधून गंभीर आरोप; म्हणाले, “हनुमंताच्या नावावर दंगली…”

“महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर राष्ट्रपती शासन, असा हा ‘गुणरत्नी’ खेळ सुरू”

शरद पवार आणि राज ठाकरेंमध्ये बाबासाहेब पुरंदरेंवरुन वाद सुरु असतानाच लेखक जेम्स लेनने केलं भाष्य; म्हणाले “पुरंदरेंनी मला…”

राज ठाकरे पुरंदरेंनी घऱाघऱात छत्रपती शिवाजी महाराज सांगत असताना शरद पवार मात्र त्यांनीच जेम्स लेनला वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती दिली असा…

Raj Raut
राऊत राज ठाकरेंना म्हणाले ‘नवहिंदू ओवैसी’; MNS ची MIM शी तुलना करत म्हणाले, “…मग खरे ओवैसी भोंगा प्रकरणात पडतील”

राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपा मनसेचा वापर करत असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय.

पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हनुमान चालिसाचे पठण, मनसैनिकांकडून भगवी शाल आणि चांदीची गदा भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (१६ एप्रिल) पुण्यातील खालकर चौकातील मारुती मंदिर येथे महाआरती केली.

ajit pawar on raj thackeray
“भावी पिढी हे कदापि सहन करणार नाही”, अजित पवारांचा राज ठाकरेंवर निशाणा; ३ मेच्या अल्टिमेटमवरूनही केली टीका!

अजित पवार म्हणतात, “आता मात्र कुणी सांगतं की इतक्या तारखेपर्यंत असं नाही झालं तर ह्यांव करू, त्यांव करू.. असं नाही…

Jayant Patil
“तुम्ही देवाकडे पण वेळेवर जात नाहीत, हनुमान चालिसा…”, पुण्यात जयंत पाटलांचा राज ठाकरेंवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मनसेकडून पुण्यात घेण्यात येणाऱ्या हनुमान चालिसा कार्यक्रमावर सडकून टीका केलीय.

ramdas athawle on raj thackeray
“मशिदीवर आहेत भोंगे, म्हणून इतरांनी करू नयेत सोंगे”, रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले, “त्यांच्या सभांना गर्दी होते, पण..!”

रामदास आठवले म्हणतात, “राज ठाकरे आमचे मित्र आहेत. ते राजकीय नेते आहेत. ते अत्यंत चांगले वक्ते आहेत. त्यांच्या…!”

mns on shivsena sharad pawar ncp
“मनसे संपली अशी बोंब ठोकणाऱ्यांची आज…”, शिवसेना आणि राष्ट्रवादीवर ट्विटरवरून खोचक निशाणा!

“नास्तिकांच्या पक्षाला पहिल्यांदा हनुमान जयंती साजरी करावी लागली, तर नव्याने पुरोगामी झालेल्या पक्षाला…!”

raj thackeray mns letter to amit shah
“आता केंद्रानंच पुढाकार घ्यावा”, मशिदींवरचे भोंगे उतरवण्यासाठी मनसेचं थेट अमित शाह यांना पत्र!

मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत दिलीप वळसे पाटलांनी घेतलेली बूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं उल्लंघन असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या