raj thackeray mns letter to amit shah
“आता केंद्रानंच पुढाकार घ्यावा”, मशिदींवरचे भोंगे उतरवण्यासाठी मनसेचं थेट अमित शाह यांना पत्र!

मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत दिलीप वळसे पाटलांनी घेतलेली बूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं उल्लंघन असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

Jayant Patil of NCP stated his plan on Bhonga issue
“राज ठाकरेंनंतर ओवेसी पिक्चरमध्ये येणार”; भोंगा प्रकरणावरुन जयंत पाटलांनी सांगितला प्लॅन

अंत्यत जाणीवपूर्वक राजकारणासाठी देवांना वापरणे हे आम्ही कधी केलेल नाही, असे जयंत पाटील म्हणाले

राज ठाकरे यांनी हनुमान जयंतीनिमित्त देशभरातील हिंदू बांधवांना दिल्या शुभेच्छा, म्हणाले…

पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात आज राज ठाकरेंच्या हस्ते होणार महाआरती

raj thackeray mns hanuman chalisa
मनसेला मोठा झटका, मुंबई आणि मराठवाड्यातील ३५ पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी दिला राजीनामा!

मनविसे सरचिटणीस फिरोज खान यांच्यासह मुंबई-मराठवाड्यातील ३५ पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी दिले राजीनामे!

Sharad-Pawar-Raj-Thackeray-5
खरंच भाजपा मनसेसोबत युती करणार? शरद पवारांचं सूचक विधान; म्हणाले, “दोघांचंही लक्ष्य…!”

शरद पवार म्हणतात, “आमच्याबद्दल लोकांची भूमिका महत्त्वाची आहे. राज ठाकरेंबद्दल लोकांनी गेल्या निवडणुकीत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे!”

navneet rana
भोंगा वादात खासदार नवनीत राणांची उडी; म्हणाल्या, “हनुमान जंयतीनिमित्त मी आणि रवी राणा…”

काही दिवसांपूर्वीच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान मंदिरामध्ये हजारो महिलांसोबत हनुमान चालीसा पठण केलं होतं

CM Uddhav And MNS
मुस्लिमांची टोपी घातलेला राज ठाकरेंचा बॅनर झळकल्यानंतर मनसेन दिलं उत्तर; त्याच स्टाइलमध्ये Viral केले उद्धव ठाकरेंचे फोटो

दादरमध्ये शिवसेना भवन परिसरात राज ठाकरेंचे बॅनर्स लावण्यात आले होते, त्याला आज मनसेनं उत्तर दिलंय

Shivsena, Gulabrao Patil, MNS, Raj Thackeray, हिंदुजननायक, हिंदू जननायक
“शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही…”, गुलाबराव पाटलांची राज ठाकरेंवर जोरदार टीका

हिंदुजननायक कुणाला म्हटलं म्हणजे तो काय हिंदुजननायक होतो काय? गुलाबराव पाटलांचा टोला

kishori pednekar on raj thackeray
“त्यांच्याकडे भरपूर रिकामा वेळ आहे”, किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंना टोला; महापौर म्हणतात, “त्यांचं म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान…!”

“लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’… त्यांच्यावर जास्त लक्ष न देता त्यांना वेळ आली की आम्ही उत्तर देऊ…”

“नास्तिक शरद पवारांकडून हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी, ही कोणत्या प्रकारची नास्तिकता?”

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिमांचा आजचा रोजा सोडण्यात येणार आहे

पुणे: मनसेला राष्ट्रवादीचं उत्तर?; हनुमान मंदिरात इफ्तारचं आयोजन; प्रसादाने सोडणार आजचा रोजा

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिमांचा आजचा रोजा सोडण्यात येणार

…बाबासाहेब पुरंदरेंचं ते पत्र १६ वर्षांनी बाहेर का काढलं?; राज ठाकरेंना सवाल

“जेम्स लेनचं सर्वात पहिलं कौतुक बाबासाहेब पुरंदरेंनी केलं होतं”, राज ठाकरेंना प्रत्युत्तर

संबंधित बातम्या