नाशिकसह सिन्नर येथील व्हीआयपी एम्प्लॉईज युनियनतर्फे कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
मुंबईत आज(रविवार) झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेना(मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ‘राजगर्जना’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विधानसभेत मनसे…