राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश

दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर बिहारी निर्वासितांविरोधात वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश येथील…

राज ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलं – गिरीराज सिंह

दिल्लीमधील बलात्काराची घटना निंदनीय आहेच, पण त्यामागील सूत्रधार हे बिहारचेच आहेत. यावर शीला दीक्षित, सोनिया गांधी किंवा इतर कोण का…

प्रिय उध्दव व राज

तुम्ही दोघे आणि दोघांचे पक्ष आणि संघटना एकत्र येणार का नाही, बाळासाहेबांचं स्मारक शिवाजी पार्कवर होणार की नाही याचीही चर्चा…

आता राज ठाकरे यांचा फेसबुकवर अपमान; पालघरमधील मुलाला अटक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूध्द फेसबुकवर अपमानकारक लिहिल्याची घटना समोर आली आहे. सुनील विश्वकर्मा (१९) या मुलाने ही प्रतिक्रिया नोंदवली…

शिवसेनाप्रमुखांची प्रकृती स्थिर- राज

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी उठणाऱ्या अफवांकडे लक्ष देऊ नका, त्यांची प्रकृती ठीक आहे, अशी माहिती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे…

हजारो कोटींच्या घोटाळ्याची जादू उघड करणार

राज्यातील राजकारण्यांनी हजारो कोटी रुपयांचे घोटाळे करण्याची जादू केली आहे. ९० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर होतात, मात्र धरणे गायब…

राज ठाकरेंच्या विरोधात भीमसैनिकांचा हल्लाबोल

दलित नेत्यांच्या विरोधात अवमानकारक भाषा उच्चारल्याच्या निषेधार्थ ५४ संघटनांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. विवेकानंद चौकातून दुपारी…

संबंधित बातम्या