Chhagan Bhujbal : “पवार कुटुंबाने, ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं; आम्हाला..”, छगन भुजबळ यांचं वक्तव्य नाराजी दूर करण्यासाठी मला कुणाचाही फोन आलेला नाही असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 5, 2025 16:33 IST
“निवणुकीच्या आधी सरसकट लाडक्या असणाऱ्या…”, सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाची मागणी करत राज ठाकरेंचा सरकारला टोला! स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्यासाठी आधुनिक स्मारक बांधावं अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 3, 2025 14:13 IST
Raj Thackeray: ‘समस्या आली की मनसेची आठवण, पण मतदानावेळी विसर’, राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत Raj Thackeray New Year Massage: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी राजकारणावर फारसे भाष्य केलेले नाही. मात्र… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 1, 2025 20:06 IST
Raj Thackeray New Year Post: नववर्षानिमित्त राज ठाकरेंच्या ‘मनसे’ शुभेच्छा,पोस्टमधून काय आवाहन केलं? देशभरात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. एकीकडे सामान्य जनता रस्त्यावर उतरून जल्लोष करत असताना दुसरीकडे नेतेमंडळींनी नववर्षाच्या… 03:39By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 2, 2025 11:03 IST
Raj Thackeray Post: राज ठाकरेंच्या नवीन वर्षानिमित्त ‘सूचक’ शुभेच्छा; म्हणाले, “माझं मंथन चालू आहे, लवकरच…”! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नववर्षानिमित्त केलेल्या एक्स पोस्टमध्ये सूचक उल्लेख केला असून लवकरच सविस्तर भाष्य करणार असल्याचं त्यांनी नमूद केलं… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 1, 2025 10:03 IST
Raj Thackeray : “जे त्यांनी न बोलता करून दाखवलं, ते अनेकांना…”, काय म्हणाले राज ठाकरे? भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरुवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या… 03:30By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 27, 2024 17:41 IST
Dr. Manmohan Singh Death: “जे त्यांनी न बोलता करून दाखवलं, ते अनेकांना…”, राज ठाकरेंची मनमोहन सिंग यांना सोशल पोस्टमधून श्रद्धांजली! India Former PM Dr. Manmohan Singh Passes Away: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री आजारपणामुळे निधन झालं. ते… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 27, 2024 12:11 IST
Raj Thackeray : राज ठाकरेंची अटलबिहारी वाजपेयींच्या १०० व्या जयंतीनिमित्त शब्दांजली, “सत्तेत आल्यानंतरही त्यांनी…” मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांची एक खास आठवणही आपल्या पोस्टमध्ये लिहिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 25, 2024 17:41 IST
Raj Uddhav Thackeray Meets: राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार असते तर विधानसभेलाच- संजय शिरसाट Raj Uddhav Thackeray Meets: राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार असते तर विधानसभेलाच- संजय शिरसाट 00:33By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 23, 2024 16:26 IST
उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आलेच तर.. शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट व मनसेच्या नेत्यांची भूमिका Uddhav Thackeray Meets Raj Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एका लग्नाच्या निमित्ताने एकत्र आलेले दिसले. या… 06:55By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 23, 2024 16:22 IST
Udhhav Thackeray-Raj Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार? भूमिका स्पष्ट करत राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह हे त्यांचे…” Sanjay Raut On MNS chief Raj Thackeray Uddhav Thackeray meet | संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 23, 2024 13:03 IST
Raj & Uddhav Thackeray: राज – उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न कोण करणार? राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांची लग्नसोहळ्यात झालेली भेट रविवारी २२ डिसेंबरपासून चांगलीच चर्चेत आहे. ठाकरे बंधू ज्याप्रमाणे कौटुंबिक कार्यक्रमात… 04:14By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 23, 2024 12:16 IST
US Illegal Immigrants: भारतीय नागरिकांना साखळदंड बांधून अमेरिकेतून पाठवलं? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?
Champions Trophy 2025 : ‘हा’ खेळाडू नसेल तर भारताची जेतेपद पटकावण्याची शक्यता ३० टक्क्याने घटली; रवी शास्त्रींचं भाकीत
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवावर केला विनोद, प्रसिद्ध मराठी कॉमेडियनला बेदम मारहाण; प्रणित मोरे म्हणाला, “१० ते १२ लोकांचा गट…”
US Illegal Immigrants: भारतीय नागरिकांना साखळदंड बांधून अमेरिकेतून पाठवलं? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?