Page 4 of राज ठाकरे Photos
सायन रुग्णालयातील मराठी वाङ्मय मंडळाच्यावतीने आयोजित ‘वसंतोत्सवात’ आज राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.
“शिवसेनेत असताना दीपक पायगुडे यांच्यामुळे राज ठाकरेंकडे आकर्षित झालो अन्…”
मनसेचा प्रचार ते राजकारण; शिव ठाकरेने मांडले स्पष्ट मत
राज ठाकरेंच्या नातवाचे क्यूट फोटो पाहिलेत का?
राज ठाकरे यांनी आज मुलुंड येथील व्हीजेटीआय महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
राज ठाकरेंनी विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी, असं आवाहन केलं आहे. या पत्रात राज…
रस्त्यावरील सुशोभीकरणावरून राज ठाकरेंनी खोचक टोला लगावला आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकांकडून मतदान होत नाही तेव्हा राग येतो का? या प्रश्नासह अनेक गोष्टींवर भाष्य केलं. त्याचा…
मनसे नेते राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केल्यानंतर ब्रिजभूषण सिंह महाराष्ट्राला कळले होते. नुकतेच त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेला हजेरी लावली…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या जातीयवादाच्या आरोपापासून राज्यपालपदावरून भगतसिंह कोश्यारींनी केलेल्या वक्तव्यापर्यंत अनेक विषयांवर आपली…
संजय राऊत यांनी आज नाशिकमधील पत्रकार परिषदेत बोलताना विविध मुद्यांवर भूमिका स्पष्ट केली.