Page 7 of राज ठाकरे Photos

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी शिंदे गट-भाजपा आणि उद्धव ठाकरे गटाने प्रचाराला सुरुवात केली आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक, राज ठाकरेंनी केलं मार्गदर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज ठाकरेंनी केली एक विनंती

कार्यकर्त्यांनी फक्त सेल्फी काढून फक्त सोशल मीडियावर अपलोड करुन काहीही होणार नाही, राज ठाकरेंनी दिला सल्ला

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाच दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीसाठी ठाकरे मैदानात उतरले आहेत

भाजपा नेते आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर गाठीभेटी वाढल्या आहेत.

राज ठाकरे यांनी आज सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.

राज्यात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. जवळपास दोन वर्षांनी हा सण साजरा करण्यात येत आहे. मुंबईतल्या प्रसिद्ध लालबागच्या…

भाजपा नेत्यांच्या राज ठाकरेंशी भेटी वाढल्याचा नेमका अर्थ काय?

भाजपाचे अनेक नेते अलिकडच्या काळात मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर येऊन गेले.

हिप रिप्लेसमेंट सर्जरीवरुन राज यांनी केलेल्या विधानांमुळे सभागृहात एकच हशा पिकल्याचं पहायला मिळालं.